पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील सांगवी, देहूरोड आणि चाकण परिसरातून तीन दुचाकी चोरीला गेल्या आहेत. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात मंगळवारी गुन्हे दाखल केले आहेत. ...
उद्योगनगरीत वाहनचोरीचे प्रकार सातत्याने वाढत आहेत. वाहनचोरट्यांनी धुमाकूळ घातल्याचे दिसून येते. तलवारीचा धाक दाखवून चारचाकी वाहन पळवून नेल्याची घटना थरमॅक्स चौकात घडली आहे. ...