एसटी महामंडळाच्या नागपूर विभागात एकूण ४४१ बसेस आहेत. परंतु यापैकी मोजक्याच बसेस सुरू असल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असल्यामुळे इतर बसेस कधी सुरू होणार, असा प्रश्न प्रवासी उपस्थित करीत आहेत. ...
जिल्हा निर्मितीला ३९ वर्षे होऊनही ६८ किमीच्या अंतरासाठी आष्टी-आल्लापल्ली मार्गे एट्टापल्ली ११२ कि.मी.चा प्रवास करावा लागत आहे. वाहनधारकांना अंदाजे ४४ कि.मी. जादाचा प्रवास करण्याची पाळी आली आहे. ...
प्रस्तावित ३०.३९ हेक्टर क्षेत्रातील लंडन स्ट्रीटचे फक्त नाव बदलवून संत्रानगरीच्या नावावर लंडन ऑरेंज सिटी स्ट्रीट ठेवण्यात आले. त्यानंतरही काम गतीने सुरू झाले नाही. दोन वर्षांत मॉलचा जेमतेम जोता तयार झाला आहे. ...