वन विभागाकडून झाडे तोडण्यास तसेच माती भराव कामास आडकाठी आणली आहे. यामुळे चौपदरीकरणाचे काम रखडण्याचे संकेत आहेत. वन विभागाने आडकाठी आणल्याने या झाडांची तोड सध्या थांबली आहे. ...
आर. के.नगरकडून चित्रनगरीमार्गे महामार्गाकडे जाणाऱ्या रस्त्याचे रुंदीकरण युद्धपातळीवर होणे आवश्यक असून, त्यासाठी पुरेसा निधीही देण्याची गरज आहे. जिल्हा परिषदेने या बाबतीत तातडीने निर्णय घेण्याची गरज असून, पावसाळ्याआधी या ठिकाणचे काम सुरू करून पालकांना ...
खड्डेमुक्त महाराष्ट्राची घोषणा करूनही रस्त्याचा दर्जा सुधारत नसल्याने बांधकाम विभागाकडून रस्त्याच्या देखभाल-दुरुस्तीसाठी नवीन इंटिग्रेटेड सिस्टिम कार्यान्वित करण्यात आली आहे. या प्रणालीमध्ये लहान-लहान कामे देण्यापेक्षा मोठी कामे घेण्यावर भर असणार आहे ...
या कामांचा दर्जा बांधकाम मानकानुसार आहे किंवा नाही. त्यात वापरलेले सिमेंट, खडी, स्टील यांचा दर्जा आयएस कोडनुसार आहे किंवा नाही, यासह इतर बाबींची तांत्रिक तपासणी करून त्याचा अहवाल शासनास देण्याचे बंधन घातले आहे. ...
नागरिकांच्या सुविधेसाठी शहरात ठिकठिकाणी सिमेंट रोड बांधले जात आहेत. परंतु, बांधकाम अत्यंत संथ गतीने सुरू असल्यामुळे नागरिकांच्या नाकीनऊ आले आहेत. अपूर्ण सिमेंट रोड वाहतुकीला अडथळे निर्माण करीत आहेत. त्याची वाहतूक पोलीस विभागाने गंभीर दखल घेऊन कंत्राट ...
गेल्या दीड वर्षांच्या काळात नांदेड जिल्ह्यात विविध ९७९ अपघातांच्या घटना घडल्या़ त्यामध्ये ४१५ हून अधिक जणांना आपला जीव गमवावा लागला़ त्यात कायमचे अपंगत्व आलेल्यांची संख्याही मोठी आहे़ शनिवारी जांब परिसरात वºहाडाच्या टेम्पोला झालेला अपघात हा गेल्या ती ...