नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
कर्मचाऱ्यांचे वेतन व डिझेल भरण्यासाठी पैसे नसल्याने रेड बसच्या तीन आॅपरेटरने शुक्रवारी अघोषित संप पुकारला. महापालिका प्रशासन व बस आॅपरेटर यांच्या वादात विद्यार्थी व प्रवाशांना हकनाक त्रास सहन करावा लागला. ...
बुट्टीबोरी-तुळजापूर महामार्गाचे काम हाती घेतलेल्या दिलीप बिल्डकॉन या रस्ते बांधकाम करणाऱ्या कंपनीच्या जड वाहनांच्या वर्दळीमुळे केळझर ते दहेगाव (गोसावी) या डांबरी रस्त्याची अवघ्या आठ महिन्यांत गिट्टी उखडून रस्त्यावर पसरली. ...
दोन अडीच महिण्यांपुर्वी पेठ शहरातील जून्या बसस्टॅन्ड पासून सुरू होणाऱ्या जोगमोडी रस्त्याच्या झालेल्या नामकरणावरून उद्भवलेल्या वादावर आदिवासी क्रांतीदिनी दुसºयांदा नामकरण झाल्याने सद्या तरी पडदा पडल्याचे दिसून येत आहे. ...
अकोला : केंद्र शासनाच्या सूचनेप्रमाणे महाराष्ट्राने माल वाहतूक करणाऱ्या वाहनांची भारवाहन क्षमता अर्थात अॅक्सल लोड सरासरी ११ टक्क्यांनी वाढविली आहे. ...
परिवाहन मंत्रालयाने यासंबंधीचा अध्यादेश काढला असून यामध्ये डिजिलॉकर किंवा एम- परिवाहन या अॅपवर कागदपत्रे अपलोड केल्यास ती अधिकृत समजण्यात येणार आहेत. ...
तोट्यातील आपली बसला सावरण्यासाठी महापालिके चा संघर्ष सुरू आहे. होत असलेला तोटा कमी कसा करता येईल, यावर पर्याय सापडलेला. यादरम्यान महापालिकेच्या भरारी पथकाच्या तिकीट तपासणीत धक्कादायक प्रकार निदर्शनास आले आहेत. ...