नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
वाशिम : १ सप्टेंबर २०१८ पासून मालवाहू वाहन, प्रवासी वाहनाचा कर व पर्यावरण कर हा ‘सारथी’ या आॅनलाईन प्रणालीद्वारे स्विकारला जाणार आहे. तसेच वाहन चालक परवान्यासाठीदेखील आॅनलाईन नोंद करावी लागणार आहे. ...
खड्डेमय रस्त्यामुळे तरसोद येथील गणरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची वाट अत्यंत बिकट झाली आहे़ पाच वर्षांपासून मंत्री, आमदार, खासदार तसेच जिल्हाधिकारी, बांधकाम विभाग यांच्याकडे रस्ता दुरूस्तीची मागणी करून सुध्दा काहीही कार्यवाही न झाल्यामुळे अखेर ...
राजकुमार सारोळेसोलापूर : स्मार्ट सिटी योजनेतून २१ कोटी खर्चुन करण्यात येणाºया स्मार्ट रोडचे करावे तेवढे कौुतक कमीच आहे. आता हा स्मार्ट रस्ता की पोहण्याचा तलाव आहे असा प्रश्न पडला आहे. गेल्या दहा महिन्यांपासून सुरू असलेले हे काम कधी पूर्ण होणार अश ...
वडाळा-पाथर्डी रस्ता व संत सावता माळी मार्गावरून अवजड वाहनांना प्रवेश बंद असूनही त्याची सर्रास वाहतूक सुरू आहे त्यामुळे नागरिकांना मात्र अक्षरश: जीव मुठीत धरून मार्गक्रमण करावे लागत आहे. ...
रहदारीचा अडथळा दूर व्हावा, यासाठी पारडी उड्डाण पुलाचे काम हाती घेण्यात आले आहे. परंतु या पुलाच्या कामामुळे सुविधा तर दूरच नागरिक त्रस्त आहेत. पारडी चौकात सर्वत्र खड्डे पडलेले आहेत. औपचारिकता म्हणून काही दिवसापूर्वी डागडुजी करण्यात आली. परंतु दोन दिवस ...