नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
ग्रामविकास विभाग अंतर्गत मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून २०१८-१९ या वित्तीय वर्षात मालेगाव तालुक्यातील रस्त्यांची दर्जोन्नती करण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत २३.२३ कि.मी. रस्त्याच्या दर्जोन्नतीच्या कामासाठी १४ कोटी २७ लक्ष निधी मंजूर झाल्याच ...
तालुक्यातील पुस्के येथे जाण्यासाठी रस्ता नाही. त्यामुळे गावातील गरोदर मातेला प्रसुतीसाठी रूग्णालयात भरती करण्यास उशीर झाल्याने बाळ दगावल्याची घटना घडली. पुस्के हे गाव एटापल्ली-गट्टा मार्गावर एटापल्लीपासून ३५ किमी अंतरावर आहे. ...
वनजमिनींवर प्रकल्पांची कामे सुरू करताना केंद्र सरकारची पूर्वपरवानगी अनिवार्य आहे. मात्र, प्रकल्प अथवा विकासकामे प्रारंभ करताना वनविभागाची परवानगी मिळेल, असे गृहीत धरून ती केली जातात. ...
भविष्यात इलेक्ट्रिक बस परिवहन सेवेचा एक महत्त्वाचा भाग ठरणार आहे. त्यामुळे आपली बसच्या ताफ्यात या बसेस सहभागी होणार असल्याची चर्चा सुरू आहे. परंतु डिझेल बसच्या तुलनेत स्वस्त ठरणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे. ...