लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रस्ते वाहतूक

रस्ते वाहतूक

Road transport, Latest Marathi News

यमुना एक्सप्रेस वेवर गॅस टँकरचा भीषण स्फोट - Marathi News | Massive explosion of gas tanker on Yamuna Expressway | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :यमुना एक्सप्रेस वेवर गॅस टँकरचा भीषण स्फोट

दिल्ली आणि उत्तरप्रदेश या दोन राज्यांना जोडणाऱ्या यमुना एक्सप्रेस वेवर आज पहाटेच्या सुमारास एका गॅस टँकरने दुसऱ्या गॅस टँकरला धडक दिल्याने टँकरचा स्फोट झाला. ...

मुंबईची मेट्रोकोंडी - Marathi News | Mumbai's Metrokondi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईची मेट्रोकोंडी

मुंबई शहर आणि उपनगरात मोठ्या प्रमाणावर मेट्रो रेलची कामे सुरू आहेत. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून मुंबई शहरात मेट्रो-३ या भुयारी मार्गाचे काम सुरू आहे. ...

स्टील मार्केटमध्ये रस्त्यांचे काँक्रीटीकरण - Marathi News | Concretization of roads in the steel market | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :स्टील मार्केटमध्ये रस्त्यांचे काँक्रीटीकरण

उर्वरित कामांकरिता निविदा प्रसिद्ध; वर्षभरात होणार मार्केटचा कायापालट ...

माणगाव-दिघी रस्ता रुंदीकरण काम अडवले - Marathi News | Mangaon-Dighi road widening work stopped | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :माणगाव-दिघी रस्ता रुंदीकरण काम अडवले

म्हसळा शहरात माणगाव ते दिघी रस्ता काँक्रीटीकरणाचे काम नागरिकांनी गुरुवारी बंद पाडले. ...

जड वाहतूक वाहन परवान्याला ‘प्रशिक्षणा’चा ब्रेक - Marathi News | Breakdown of 'training' on heavy transport vehicle license | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जड वाहतूक वाहन परवान्याला ‘प्रशिक्षणा’चा ब्रेक

जुलैपासून परवाने बंद; चालक परवान्यासाठी इंधन कार्यक्षमता प्रशिक्षण केले बंधनकारक ...

औरंगाबाद शहरातील रस्त्याच्या कामाबद्दल खंडपीठाची सक्त नाराजी - Marathi News |  Justice Benazir Bhutto's conviction for road work in Aurangabad city | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबाद शहरातील रस्त्याच्या कामाबद्दल खंडपीठाची सक्त नाराजी

शहरातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. रस्त्याच्या कामासाठी शासनाने गेल्यावर्षी १०० कोटींचा निधी महापालिकेला दिला आहे. मात्र, निविदा प्रक्रियेशिवाय रस्त्याचे काम अद्याप प्रत्यक्षात सुरूच झाले नाही. ...

वाहतुकीचे हे अजब नियम पाहून, तुम्ही नक्कीच जाल चक्रावून! - Marathi News | weird traffic rules in world | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :वाहतुकीचे हे अजब नियम पाहून, तुम्ही नक्कीच जाल चक्रावून!

डोंबिवली एमआयडीसीत पुन्हा खोदकाम; नागरिकांमध्ये नाराजी - Marathi News | digging work in dombivli midc road again | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :डोंबिवली एमआयडीसीत पुन्हा खोदकाम; नागरिकांमध्ये नाराजी

वारंवार खोदकाम कशासाठी असा प्रश्न नागरिक विचारत आहेत ...