लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
highway, rain, konkanroad, pwd, ratnagirinews पावसाचा जोर कमी होताच महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाने वेग घेतला आहे. कशेडी ते परशुराम या टप्प्यातील ४४ किलोमीटर रस्त्याचे काम मे २०२० अखेर पूर्ण करण्यासाठी कंपनीने कामाला गती दिली आहे. ...
तुमसर - नाकाडोंगरी कटंगी आंतरराज्यीय मार्गावर पवनारा पूलाचा पोचमार्ग खड्डेमय झाला आहे. सदर खड्याने पूर्ण रस्ताच व्यापल्याचे येथे चित्र आहे. किमान खड्डे बुजविण्याचे सौजन्य तुमसर सार्वजनिक बांधकाम विभागाने दाखविण्याची गरज निर्माण झाली आहे. या मार्गावर ...
Mukhyamantri Gram Sadak Yojana Yawatmal News मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला १ ऑक्टोबर रोजी शासनाने मंजुरी दिली आहे. हा दुसरा टप्पा तीन हजार कोटी रुपयांचा आहे. ...
लातूर- नांदेड महामार्गावरील खड्डयांच्या दुरुस्तीसाठी मनसेच्या वतीने बुधवारी चापोली येथील महामार्गावर झोपा काढो आंदोलन करण्यात आले़. यावेळी चक्क महामर्गाचे काम बघणाऱ्या अभियंत्यालाच खड्ड्यात बसवून आंदोलन कर्त्यांनी संताप व्यक्त केला. ...
हिंगोलीवरून नांदेडकडे जाणाऱ्या स्वीफ्ट डिझायर कारने रस्त्यावरून धावत असतानाच अचानक पेट घेतला. आसपासच्या लोकांनी आरडाओरड करून ही बाब चालकाच्या लक्षात आणून दिली. त्यामुळे सर्वांचाच जीव बचावला ...
नागरिकांच्या सुदृढ आरोग्यासाठी शहरात १० किमी अंतराचे स्वतंत्र फुटपाथ आणि सायकल ट्रॅक तयार करण्यात येईल, अशी घोषणा महापालिका प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी शुक्रवारी केली. ...