Gadchiroli News सिरोंचा तालुका मुख्यालयापासून १० किमी अंतरावर असलेले जंगलालगतच्या मरीगुड्डम गाव स्वातंत्र्यांच्या ७३ वर्षानंतरही विकासापासून कोसोदूर आहे. ...
अलिकडेच खासदार विचारे हे वर्सोवा पुलाची पाहणी करण्यासाठी आले होते. त्यावेळी फाउंटन हॉटेल येथील अतिक्रमण दूर करून मीरा-भार्इंदर महापालिकेने तयार करुन दिलेल्या सेवा रस्त्याची दूरवस्था पाहून त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. या रस्त्याची महाराष्ट्र राज्य ...
RoadTransport, road safety, kolhapur, traffic police गंगावेश ते शिवाजी पूल मार्गावरील ड्रेनेजचे काम पूर्ण होईपर्यंत हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करावा अगर दिवसा एकेरी करावा, अशी मागणी आखरी रस्ता कृती समितीतर्फे केली. मागणीचे निवेदन शिष्टमंडळाच्या वतीने ...
प्रशासनाच्या नियोजशुन्यतेचा फटका शहरवासियांना बसला असून हा लाखोंचा खर्च पाण्यात गेल्याचे चित्र आहे. शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी तसेच वाहतूक नियमांचे पालन व्हावे, या एकमेव उद्देशाने तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी शहरात सिग्नल लावण्यासाठी अंदाजे ५० लाख ...
Navi Mumbai News : सध्या ‘धूम’ स्टाईल दुचाकीस्वारांनी डोकेदुखी वाढविली आहे. वाहतुकीची पर्वा न करता कर्णकर्कश आवाजाचे हॉर्न वाजवित सुसाट जाणाऱ्या अशा बेफिकीर दुचाकीस्वारांमुळे अपघाताची शक्यता वाढली आहे. ...
Alibag-Virar Corridor News : अलिबाग-विरार कॉरिडॉर प्रकल्पात २७ गावांतील शेतकऱ्यांची जमीन बाधित होत आहे. या जमिनीच्या मोबदल्याचा दर निश्चित न करता जमीन संपादनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ...
कॅमेरे बसविण्यात आले. कॅमेरे सुरूही झाले परंतु संपूर्ण काम न झाल्यामुळे सद्यस्थितीत त्या कॅमेऱ्यांच्या संचलनाची जबाबदारी पाेलिसांकडे देण्यात आली नाही. गोंदिया पोलिसांनी वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या ३५ हजार ३९ जणांना मागील ११ महिन्यात दंड केला. त्या दंडा ...