बडनेरा उपविभाग अंतर्गत येणारा बडनेरा ते यवतमाळ राज्य महामार्ग जिल्ह्याच्या सीमापर्यंत ३५ किमी आहे. या अंतरावर हजारो खड्डे आहेत. विशेष म्हणजे, माहुली चोर ते शिवणी मार्गावर मधोमध दोन फुटांचे खोल खड्डे आहे. या मार्गाने खेड्यापाड्यातून ग्रामस्थ कामासाठी ...
राष्ट्रीय महामार्गाला खिंडाऱ्या पडल्या असल्याने मार्गावरून धावणारे वाहने कोसळत आहेत. कुणी हात पाय गमावून बसले आहेत. रस्त्याची रुंदी व नागमोडी वळणामुळे रस्ताच गायब झाला आहे. राज्य मार्गही राहिलेला नाही. ग्रामीण भागातील रस्त्यासारखी अवस्था या राष्ट्रीय ...
दोन दिवसांपूर्वी साखरेच्या गोण्यांनी भरलेला एक ट्रक याच ठिकाणी फसून नाल्याच्या पाण्याच्या प्रवाहाने पाण्यात बुडून गेला होता. त्यात लाखो रुपयांचे नुकसान झाले. मात्र त्यानंतरही प्रशासनाच्या वतीने कोणतीही खबरदारी घेण्यात आली नाही. परिणामी प्रवासी वाहतुक ...
चामोर्शी-मार्कंडादेव रस्त्यावर अनेक ठिकाणी डांबर उखडून त्यातील गिट्टी, मुरूम निघून खड्डे पडले आहेत. खड्ड्यात पावसाचे पाणी साचले असून या डांबरी मार्गाची पूर्ण वाट लागली आहे. या मार्गावर अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. मार्कंडादेव येथे विदर्भ व ...
Bharat Vehicle Series: ही सिरीज लागू झाल्यानंतर केंद्रीय, पीएसयू, राज्य सरकार आणि खासगी संस्था ज्यांची चार राज्यांमध्ये कार्यालये आहेत. या सर्वांचे कर्मचारी जर अन्य राज्यांत गेलेतर त्यांना त्यांच्या वाहनाची पुन्हा नोंद करावी लागणार नाही. ...
पावसाळ्यात रस्ते खड्डेमय असले की खड्ड्याच्या अंदाज न समजल्यास अपघाताची शक्यता असते, खड्डेमय रस्त्यामुळे नगरात सायकल-मोटारसायकलचे किरकोळ अपघात देखील झाले आहेत. प्रामुख्याने ताडेश्वर वॉर्ड, बेलघाटा-बस्तरवारी वॉर्ड, गांधी चौक व जवाहर गेट समोरील परिसर य ...
डारा तालुक्यातील शहापूर येथील सर्व्हिस रोड पूर्णच खचला असून येथे रस्त्यावर खड्डे पडले असतानाही दुर्लक्ष कायम आहे. नागरिकांचा जीव गेल्यावर रस्त्याची दुरुस्ती करणार काय, असा संतप्त सवाल शिवसेना पदाधिकारी यांनी केला आहे. खरबी नाका येथील सर्व्हिस रस्ताही ...