लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रस्ते वाहतूक

रस्ते वाहतूक, मराठी बातम्या

Road transport, Latest Marathi News

'मनीषनगर अंडरपास'नेच पाडले महामेट्राेच्या दाव्याचे पितळ उघडे - Marathi News | It was 'Manishnagar Underpass' that exposed Mahametro's claim of work | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'मनीषनगर अंडरपास'नेच पाडले महामेट्राेच्या दाव्याचे पितळ उघडे

सिमेंट राेडची डाेकेदुखी, ड्रेनेज सिस्टीमचा अभाव, दर पावसात भरते पाणी ...

अमरावती-परतवाडा-धारणी रस्ता होणार राष्ट्रीय महामार्ग; नितीन गडकरी यांची माहिती - Marathi News | Amravati-Paratwada-Dharni route will become National Highway; Nitin Gadkari information | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती-परतवाडा-धारणी रस्ता होणार राष्ट्रीय महामार्ग; नितीन गडकरी यांची माहिती

नांदगाव पेठ एमआयडीसीमध्ये उभारला जाणारा भारत डायनामिक्स कारखाना सुरू होणार अथवा नाही, याबाबतही गडकरी यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ...

पावसामुळे रस्त्यांची दाणादाण, स्वखर्चातून शाळकरी मुलांकडून मिरजेत खड्डे बुजवून आंदोलन - Marathi News | Bad condition of roads due to rain in Miraj, school children are protesting by filling potholes at their own expense | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :पावसामुळे रस्त्यांची दाणादाण, स्वखर्चातून शाळकरी मुलांकडून मिरजेत खड्डे बुजवून आंदोलन

नवीन केलेल्या रस्त्यांचेही पावसात पितळ उघडे पडले आहे. ...

तेलंगणाला जोडणाऱ्या आंतरराज्यीय पुलाची कडा गोदावरीच्या पुरात वाहून गेली; वाहतूक ठप्प - Marathi News | The edge of an inter-state bridge connecting Telangana was swept away by Godavari floods; Interstate traffic stopped | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :तेलंगणाला जोडणाऱ्या आंतरराज्यीय पुलाची कडा गोदावरीच्या पुरात वाहून गेली; वाहतूक ठप्प

गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचाजवळ गोदावरी नदीवर असलेल्या पुलाची एक कडा वाहून गेली. महाराष्ट्र आणि तेलंगणाला जोडणारा हा पूल प्रसिद्ध शिवमंदिर कालेश्वरम् कडे जाणाऱ्या मार्गावर आहे. ...

मुसळधार पावसामुळे एस.टी.च्या २०० फेऱ्या रद्द; हजारो प्रवासी हवालदिल - Marathi News | 200 rounds of ST canceled due to torrential rains; Thousands of migrants are in despair | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुसळधार पावसामुळे एस.टी.च्या २०० फेऱ्या रद्द; हजारो प्रवासी हवालदिल

Nagpur News एस.टी. महामंडळाने नागपूर विभागाच्या विविध मार्गांवरील सुमारे २०० फेऱ्या रद्द केल्या आहेत. परिणामी ग्रामीण भागातील एस.टी.ची वाहतूक व्यवस्था कोलमडल्यासारखी झाली आहे. ...

पोलादपूर-महाबळेश्वर रस्ता राहणार बंद; दुरुस्तीची कामे सुरु असल्याने घेतला निर्णय - Marathi News | Poladpur-Mahabaleshwar road to remain closed; The decision was made as repair work was underway | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पोलादपूर-महाबळेश्वर रस्ता राहणार बंद; दुरुस्तीची कामे सुरु असल्याने घेतला निर्णय

या ठिकाणी सध्या दुरुस्तीची कामे प्रगतीत आहेत. ...

एसटीने ज्येष्ठ वारकऱ्यांना धरले वेठीस; पात्र असूनही पूर्ण तिकीट - Marathi News | ST bus charged Full ticket to senior citizen warkari despite being eligible | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :एसटीने ज्येष्ठ वारकऱ्यांना धरले वेठीस; पात्र असूनही पूर्ण तिकीट

पंढरपूरला वारीसाठी गेलेल्या एका वारकऱ्याचे वय ६६ वर्षे पूर्ण झालेले असताना त्याला सवलतीचा प्रवास नाकारण्यात आला. तिकिटाची पूर्ण रक्कम त्याच्याकडून घेण्यात आली. ...

'ब्रॉडगेज मेट्रो'च्या करारावर पुढच्या आठवड्यात स्वाक्षऱ्या; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची माहिती - Marathi News | minister nitin gadkari announcement broad gauge metro in nagpur, railway board approval | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'ब्रॉडगेज मेट्रो'च्या करारावर पुढच्या आठवड्यात स्वाक्षऱ्या; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची माहिती

या प्रकल्पामुळे नागपूर व इतर शहरांमधील संपर्क बळकट होईल. यासंदर्भात नुकतेच रेल्वेमंत्र्यांशी बोलणे झाले. पुढील सर्व बाबी सुरळीत पार पडतील, असे गडकरी यांनी सांगितले. ...