नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
खड्डेमुक्त रस्ते अभियानांतर्गत आदिवासी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येणाऱ्या कळवण तालुक्यातील प्रमुख रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी ३ कोटी ५० लाख रूपये मंजूर झाले असून, त्याचबरोबर मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून आदिवासी भागातील वरखेडा ते शृंगारवाडी ...
विविध प्राधिकरण, संस्था, कंपन्यांकडून रस्ते खोदण्यासाठी परवानगी घेतली जाते़ मात्र संबंधितांचे काम पूर्ण झाल्यानंतर खोदलेले रस्ते तसेच दिसतात़ याचा त्रास संबंधित भागातील रहिवाशांना भोगावा लागतो़ मात्र या प्रकारास आता आळा बसणार आहे़ राज्याच्या नगरविकास ...
आंबेनळी घाटात झालेल्या दुर्घटनेत ३३ जणांचा बळी गेल्यानंतर महाराष्ट्रभर प्रशासन सतर्कझाले. नाशिक-गुजरात राष्ट्रीय महामार्गावरील सावळघाटातील धोकादायक वळणाचे संबंधित यंत्रणेला कोणतेही गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे. ...
बसस्थानकावर शौचालय नसल्याने झालेल्या गैरसोयीचा निषेध करण्यासाठी हिरापूर बसस्थानकाच्या आगारप्रमुखाने मंगळवारी सकाळी निघणारी बस रोखून एक वेगळे आंदोलन पुकारले आहे. ...