नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
कळवण तालुक्यात प्रवास करताय ! जरा जपून !! तालुक्यातील रस्त्यांची खड्ड्यांनी चाळण झालीय. ग्रामीण, इतर जिल्हा, प्रमुख जिल्हा, राज्य मार्गावरून वाहन चालवणे कठीण झालंय. मान-पाठीच्या कण्याप्रमाणेच वाहनांचे शॉकअॅपसर, टायर फुटू लागले आहेत. वाहनांचे नुकसान ...
स्मार्ट सिटी योजनेत महापालिका १५० बस खरेदी करीत आहे. टाटा कंपनीने बस पुरवठ्याचे काम घेतले आहे. दिवाळीपर्यंत किमान ३० बसेस शहरात दाखल होणार आहेत. या बसेस चालविण्यासाठी एस.टी. महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी चर्चा केली. ...
गणेशोत्सवादरम्यान १३ सप्टेंबर ते २३ सप्टेंबरपर्यंत शहरात वाहतुकीची कोंडी होऊ नये, यासाठी मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाने काही मार्ग बंद ठेवले आहेत. ...
लिंक रोड ते पैठणपर्यंतच्या चौपदरीकरणात शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विद्यमान व भविष्यात होणाºया समांतर जलवाहिनीची अडचण येणार आहे. २५ कि़मी. परिसरात जलवाहिनी चौपदरीकरणासाठी अडसर ठरणार असून, त्याबाबत तातडीने तोडगा निघाला, तर त्या रस्त्याच्या सविस्तर प्रक ...
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील (एसटी) कामगारांना मुलांच्या शिक्षणासाठी बिनव्याजी रक्कम उपलब्ध करून दिली जाणार आहे. कर्मवीर भाऊराव पाटील शिक्षण अग्रीम योजनेअंतर्गत महामंडळातील सुमारे ८० हजार कामगारांना याचा लाभ मिळणार आहे. ...