चांदूररेल्वे शहरात तहसील, पोलीस ठाणे, कृषी कार्यालय, महाविद्यालये, दवाखाने, रेल्वे, बस आगार व अन्य महत्त्वाची कार्यालये असल्याने तालुक्यातील हजारो नागरिक विविध कामानिमित्त शहरात दररोज ये-जा करतात. त्यामुळे शहरातील वाहतुकीवर ताण पडत आहे. ...
रत्नागिरी शहरातील तसेच उपनगरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे मणके, बरगड्या निकामी होतायत की काय, अशी भीती वाहनचालकांना वाटत असतानाच हे खड्डे बुजवण्यासाठी टाकलेल्या लाल माती आणि खडी यामुळे आता मोठ्या प्रमाणावर धुरळा उडू लागल्याने डोळ्यांच्या समस्याही वा ...
खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डे, अशी गेली कित्येक वर्षे स्थिती असलेल्या सांगली-पेठ या रस्त्याच्या चौपदरीकरणाचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविण्यात आला आहे. या रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी तब्बल ५४३ कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. ...
चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राच्या निधीतंर्गत दुर्गापूर पोलीस स्टेशन ते सेंट मेरी शाळेपर्यंत रस्त्याचे सिमेंटीकरणाचे बांधकाम पूर्ण झाले. बल्लारपूर शहरातील छटपुजा घाट निर्मितीमुळे सौंदर्यीकरण झाले. नागरिकांना सुविधा मिळाल्या. नगर परिषद ते कॉलरी का ...
अत्यंत रहदारी असलेल्या बिटको व शिवाजी पुतळा चौकात उड्डाणपुलाखाली रस्त्यावर खड्डे पडल्याने वाहतुकीची कोंडी होत आहे. खड्डे वाचविण्याच्या नादात वाहनचालक खड्डे चुकवत वाहने चालवत असल्याने अपघात होण्याची दाट शक्यता आहे. ...