चांदवड ते मनमाड रस्त्याची अनेक वर्षांपासून दुरवस्था झाली असूून, त्यात चांदवड ते दुगाव हा रस्ता पूर्णपणे उखडला आहे, तर ठिकठिकाणी महाकाय खड्डे प्रवाशांना दुखणे व अपघात निर्माण करीत असल्याने या रस्त्याने प्रवास करणारे कंडाळवाणे ठरत आहे. त्यातच दुगाव-चां ...
कोल्हापूर शहरातील खराब झालेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी एक कोटी ६२ लाखांची तरतूद करून खराब रस्त्यांचे तत्काळ पुनर्पृष्ठीकरण करण्याचे आदेश स्थायी समितीचे सभापती शारंगधर देशमुख यांनी गुरुवारी दिले. रस्त्यांची कामे तत्काळ करण्यासाठी सभापती देशमुख यांन ...
कोल्हापूर शहरात खड्डे बुजविण्यासाठी पॅचवर्क करू नका, तर नवीन दर्जेदार रस्ते करा अन्यथा जनआंदोलन उभारू, असा इशारा कोल्हापूर जिल्हा वाहनधारक महासंघाने गुरुवारी दिला. रस्ते तातडीने करण्याच्या मागणीचे निवेदन अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांना देण्यात आले. ...
मुंबई-आग्रा महामार्गावर चुंचाळे खत प्रकल्प ते थेट इगतपुरीपर्यंत बिबट्यांचा वावर आढळतो. या भागात बिबट्यांचा महामार्गाच्या दुतर्फा नैसर्गिक अधिवास आहे. ...
फोर्ड कॉर्नर येथील कोल्हापूर अर्बन बँकेसमोरील आर. सी. सी. चॅनल करण्याचे काम मंगळवारपासून सुरू झाले. त्यासाठी फोर्ड कॉर्नर ते टायटन शोरूमपर्यंतचा रस्ता बंद करण्यात आला आहे. हे काम ४१ दिवस सुरू राहणार आहे. दरम्यान, येथील व्यवसायावर परिणाम होणार आहे. ...