अरणगाव बायपासवरील नाटमळा परिसरात पहाटे फिरायला गेलेल्या महिलेचा अज्ञात वाहनाच्या धडकेने मृत्यू झाला. रविवारी पहाटे सहाच्या सुमारास ही घटना समजल्यानंतर संतप्त नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केले. ...
खेडशिवापूर ता. हवेली जि. पुणे येथील राष्ट्रीय महामार्ग क्र.4 वरील खेडशिवापूर टोलनाका बाहेर हटविण्यासाठी शिवापूर टोलनाका हटाव कृती समितीकडून उद्या दि.16 फेब्रुवारी रोजी खेड शिवापूर टोलनाका येथे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. ...
पुणेकर आणि त्यांच्या इरसालपणाची चर्चा सर्वत्र असते. पुणेरी टोमणे तर जगभर प्रसिद्ध आहेतच. पण गेल्या काही दिवसांपासून पुणे शहर पोस्टरबाजीमुळे प्रसिद्धीस येत आहे. ...
नाशिक व अहमदनगर जिल्ह्यांना जोडणाऱ्या सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे ते लोणी रस्त्याची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर जागोजागी खड्डे पडल्याने ‘रस्ता का मृत्यूचा’ सापळा अशी परिस्थिती तयार झाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याकड ...