लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
मोटारसायकलला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात सचिन दत्तात्रय बारगुजे (वय ३५) व अशोक नारायण पवार (वय ४९, रा.घोटवी, ता. श्रीगोंदा) हे जागीच ठार झाले. अहमदनगर-दौड रोडवर हा अपघात गुरुवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास चिखली शिवारात अग्रवाल कं ...
पिंपळगाव : शहरापासून आहेरगावला जोडणाऱ्या रस्त्याची दयनीय अवस्था झाल्याने शेतकरी व विद्यार्थ्यांची गैरसोय होत असून सदर रस्त्याची तत्काळ दुरु स्ती करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. ...
चामोर्शी-गडचिरोली मार्गावर अनेक ठिकाण एकेरी व काही ठिकाणी दोन्ही बाजूला रस्ता खोदून ठेवण्यात आला आहे. दुचाकी-चारचाकी वाहन सरळ जात असतानाच समोर रस्ता खोदत असल्याचे फलक लावले नसल्याने वाहने पुढे जातात. त्या ठिकाणी रस्ता खोदला राहते. परिणामी वाहनधारकांन ...
सुमारे ६३२ कोटींचे प्रस्ताव असे घाईघाईने मंजूर करण्यास भाजपने आक्षेप घेतला. तरीही कोरोनाचे कारण देत प्रस्ताव मंजूर करण्याची प्रशासनाची मागणी स्थायी समितीने मान्य केली. ...
मालेगाव शिवरोड : सटाणा रस्त्याला जोडणाऱ्या रोकडोबा नगरकडून मालेगाव कॅम्पकडे जाणा-या रस्त्याचे रु ंदीकरण होऊन चार महिने झाले मात्र डांबरीकरण करण्यात आलेले नसल्याने या भागात राहणा-या नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. ...
घोट-चामोर्शी मार्गाने मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. चामोर्शी हे तालुक्याचे ठिकाण असल्याने घोट परिसरातील रेगडी, विकासपल्ली, चापलवाडा, मकेपल्ली, एटापल्ली, आलापल्ली ते देवदा मार्गाने मोठ्या प्रमाणात नागरिक चामोर्शीकडे ये-जा करीत असतात. सदर मार्गाने ...
चार वर्षांपूर्वी सुमारे सव्वा कोटी रुपये खर्च करून तयार करण्यात आलेल्या कोलगाव फाटा ते कुणकेरी रस्त्यावर दुरुस्तीच्या नावाखाली पुन्हा ९० लाख रुपये खर्च घातले जात आहेत. बांधकाम विभागाला कोण वाली नसल्याने अधिकारी व ठेकेदार यांच्या संगनमताने कोट्यवधी रु ...