लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
रस्त्याची साफसफाई, वृक्षलागवड, खराब झालेल्या (क्षतीग्रस्त) डांबरीकरण रस्त्याची दुरुस्तीची कामे आयव्हीआरसीएल कंपनीने करायची आहे. मात्र कंपनी वणी-धानोरा व करंजी रस्त्यावर टोलनाके बनवून वाहनांकडून टोल वसुली करीत आहे. मात्र रस्ता दुरुस्ती, वृक्ष लागवडीकड ...
सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे परिसरातील शिवार रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून परिसरात जोरदार पाऊस सुरू असल्याने रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरले असून, वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. रात्रीच्या सुमारास ...
इगतपुरी : शहरातील मुख्य रस्त्त्याची दुरवस्था झाली असून, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करण्याची मागणी जनसेवा प्रतिष्ठानच्या वतीने मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करºयात आली आहे. ...
पाच जिल्ह्यांसाठी प्राप्त २२ कोटी १४ लाखाच्या रकमेत अमरावतीला सर्वाधिक दहा कोटी ६९ लाख रूपये मिळाले. यवतमाळ नऊ कोटी ४३ लाख, वाशिम एक कोटी ७५ लाख तर अकोल्याला २६ लाख २९ हजारांचा निधी मिळाला. ...
तालुक्यातील बिजेपार-मरामजोब या मार्गावरून अनेक गावांतील नागरिक ये-जा करतात. या मार्गावर गोंदिया ते डोमाटोला एसटी बसफेरी धावते. मात्र या मार्गाच्या दुरवस्थेकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे. दुरूस्तीच्या नावावर थातूरमातूर डागडुजी करून यंत्रणेचे अधिक ...
येत्या दोन दिवसावर आलेल्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने ठाणे महापालिकेने आता शहरातील रस्त्यावर पडलेल्या खड्यांच्या दुरुस्ती करण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार ११२२ पैकी ८५६ खड्डे पालिकेने आता एका दिवसात बुजविले आहेत. तर उर्वरीत ३२० खड्डे दोन दिवसा ...
टेकडाताला परिसर व आजूबाजूच्या गावातील अनेक लोक तहसील कार्यालय, बँक, शैक्षणिक तसेच आरोग्य सेवेच्या कामासाठी आणि विविध प्रकारच्या वस्तूंची खरेदी विक्री करण्यासाठी सिरोंचा तालुका मुख्यालय येत असतात. टेकडा या गावाशी गावखेड्यातील नागरिकांचा कुठल्या कोणत्य ...