लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रस्ते वाहतूक

रस्ते वाहतूक, मराठी बातम्या

Road transport, Latest Marathi News

पावसाने निरोप घेतल्याने महामार्ग कामाला गती - Marathi News | Speed up highway work as rain bids farewell | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :पावसाने निरोप घेतल्याने महामार्ग कामाला गती

highway, rain, konkanroad, pwd, ratnagirinews पावसाचा जोर कमी होताच महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाने वेग घेतला आहे. कशेडी ते परशुराम या टप्प्यातील ४४ किलोमीटर रस्त्याचे काम मे २०२० अखेर पूर्ण करण्यासाठी कंपनीने कामाला गती दिली आहे. ...

पवनारा पूल पोचमार्गावरील खड्डा ठरतोय जीवघेणा - Marathi News | The Pavnara bridge is becoming a pothole on the highway | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :पवनारा पूल पोचमार्गावरील खड्डा ठरतोय जीवघेणा

तुमसर - नाकाडोंगरी कटंगी आंतरराज्यीय मार्गावर पवनारा पूलाचा पोचमार्ग खड्डेमय झाला आहे. सदर खड्याने पूर्ण रस्ताच व्यापल्याचे येथे चित्र आहे. किमान खड्डे बुजविण्याचे सौजन्य तुमसर सार्वजनिक बांधकाम विभागाने दाखविण्याची गरज निर्माण झाली आहे. या मार्गावर ...

मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचा दुसरा टप्पा तीन हजार कोटींचा - Marathi News | The second phase of Mukhyamantri Gram Sadak Yojana is worth Rs 3,000 crore | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचा दुसरा टप्पा तीन हजार कोटींचा

Mukhyamantri Gram Sadak Yojana Yawatmal News मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला १ ऑक्टोबर रोजी शासनाने मंजुरी दिली आहे. हा दुसरा टप्पा तीन हजार कोटी रुपयांचा आहे. ...

सात महिन्यांत ‘समृध्दी’चे लोकार्पण - Marathi News | Dedication of 'Samrudhi' in seven months | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सात महिन्यांत ‘समृध्दी’चे लोकार्पण

Mumbai To Nagpur : पहिल्या टप्प्यातील ५२० किमी मार्ग होणार सुरू ...

चक्क अभियंत्यालाच बसविले खड्डयात ! - Marathi News | Just put the engineer in the pit! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :चक्क अभियंत्यालाच बसविले खड्डयात !

लातूर- नांदेड महामार्गावरील खड्डयांच्या दुरुस्तीसाठी मनसेच्या वतीने बुधवारी चापोली येथील महामार्गावर झोपा काढो आंदोलन करण्यात आले़. यावेळी चक्क महामर्गाचे काम बघणाऱ्या अभियंत्यालाच खड्ड्यात बसवून आंदोलन कर्त्यांनी संताप व्यक्त केला. ...

खड्डा खोदला... नाही बुजवला; सततच्या पावसाने रस्ताही उखडला ! - Marathi News | Dug a pit ... not dug; The continuous rain also uprooted the road! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :खड्डा खोदला... नाही बुजवला; सततच्या पावसाने रस्ताही उखडला !

सोलापुरातील भैय्या चौकात तारेवरची कसरत; सहा महिन्यांपासूनची स्थिती, मनपा अधिकाºयांचे दुर्लक्ष ...

हिंगोली- नांदेड मार्गावर बर्निंग कारचा थरार - Marathi News | Hingoli-Nanded road burning car tremors | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोली- नांदेड मार्गावर बर्निंग कारचा थरार

हिंगोलीवरून नांदेडकडे जाणाऱ्या स्वीफ्ट डिझायर कारने रस्त्यावरून धावत असतानाच अचानक पेट घेतला. आसपासच्या लोकांनी आरडाओरड करून ही बाब चालकाच्या लक्षात आणून दिली. त्यामुळे सर्वांचाच जीव बचावला ...

सायकल आणि पायी चालण्यासाठी होणार स्वतंत्र फुटपाथ - Marathi News | There will be separate sidewalks for cycling and walking | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सायकल आणि पायी चालण्यासाठी होणार स्वतंत्र फुटपाथ

नागरिकांच्या सुदृढ आरोग्यासाठी शहरात १० किमी अंतराचे स्वतंत्र फुटपाथ आणि सायकल ट्रॅक तयार करण्यात येईल, अशी घोषणा महापालिका प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी शुक्रवारी केली.  ...