नागपूर शहरात वर्षभरात २४३ रस्ते अपघातांत निरपराध ६३ पादचारी अर्थात फुटपाथवरून किंवा रस्त्याच्या कडेने पायी चालणाऱ्यांचा जीव गेला आहे तर ५ नागरिक गंभीररित्या जखमी झाले आहेत. ...
हरणघाट-चामोर्शी या १४ कि.मी. लांबीच्या रस्त्यावर जागोजागी मोठंमोठे खड्डे पडले आहेत. या रस्त्यांच्या दुरुस्तीबाबत अनेकदा मागणी करण्यात आली. मात्र, या मागणीकडे सर्रास दुर्लक्ष झाले असून खड्ड्यांमुळे या रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. ...
पावसाळ्यात खड्ड्यात पाणी, पाण्यात वाहन चालवून प्रवास करणारे शिव्या देत वाहन पुढे नेत घर जवळ करतात; राज्यमार्गाने जाणाऱ्या अनेकांनी हे अनुभवले आहे. पण, मंत्र्यांचा दौरा असला की तत्काळ खड्डे बुजवले जातात. ...
संतोष मिठारी कोल्हापूर : जिल्ह्याच्या अर्थचक्रातील महत्त्वाचा घटक असणाऱ्या शिरोली, गोकुळ शिरगाव आणि कागल-हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहतींमधील रस्ते चकाचक ... ...