नांदूरशिंगोटे : नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील दोडी शिवारात रविवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास चार मालट्रकचा विचित्र भीषण अपघात झाला. यात ४ जण गंभीर जखमी झाले. त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. वावी पोलीस ठाण्यात अपघाताच ...
रस्त्यांलगत असलेल्या धार्मिक स्थळांवर कारवाईसाठी पोलीस बंदोबस्त उपलब्ध होतो, तर रस्त्यांलगत उभ्या राहिलेल्या झोपडपट्ट्यांची अतिक्रमणे हटविण्यात का दिरंगाई केली केली जाते, असा सवाल महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत सदस्यांनी उपस्थित केल्यानंतर, सभ ...
यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यातील नव्याने घोषीत राष्ट्रीय महामार्गाची देखभाल दुरुस्ती व बांधकाम वेळेत व्हावे या उद्देशाने मे २०१७ मध्ये राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून वाशिम आणि यवतमाळ या दोन जिल्ह्यांसाठी स्वतंत्र राष्ट्रीय महामार्ग उपविभाग ...
मंगरुळपीर सार्वजनिक बांधकाम उपविभागामार्फत करण्यात आलेल्या कुंभी ते धानोरा रस्त्याची अल्पावधीतच दैना झाली आहे. रस्त्यावर जागोजागी मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे या मार्गावर वाहनचालकांना जीवघेणी कसरत करून मार्ग काढावा लागत आहे. ...
महाराष्ट्र राज्यातील रस्त्यांवरील संपूर्ण खड्डे बुजविण्यासाठी व महाराष्ट्र खड्डेमुक्त करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री, अधिकारी व कर्मचा-यांचा संपूर्ण महाराष्ट्र दौरा सुरू आहे़ ...
नेरळ : कर्जत तालुक्यातील बीड बु. येथील खाणीच्या वाडीकडे जाणारा रस्ता नसल्याने, झोळीतून पिंकी वाघमारे या आजारी महिलेला रुग्णालयात नेण्यास विलंब झाल्याने तिला रस्त्यातच झोळीत आपले प्राण गमवावे लागले. ...
सध्या विदर्भातील बहुतांश रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. जिल्हा मार्ग असोत, की राज्य व राष्ट्रीय महामार्ग, काही अपवाद वगळता, बहुतांश रस्त्यांवर मोठ्या संख्येने खड्डे पडले आहेत. ...