राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचए) रिंगरोडच्या नकाशात बदल करून रस्ता सुमारे ५०० फूट सरकवण्यात आला व पुन्हा शेतकऱ्यांच्या जमिनी घेण्यासाठी भूसंपादनाची नोटीस बजावण्यात आली आहे. ...
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात गेली कित्येक वर्षे बसस्थानकांच्या साफसफाईचे कंत्राट स्थानिक पातळीवर दिले जात असताना यावर्षी मात्र पुण्यातील एकाच कंपनीला संपूर्ण राज्यातील बसस्थानकांच्या साफसफाईचे कंत्राट दिले असून त्याची किंमत तब्बल ४६३ कोटी ...
सिग्नलला झेब्रा क्रॉसिंगपूर्वी असलेल्या पांढ-या आडव्या रेषेआधी वाहन थांबवणे व हिरवा सिग्नल लागल्यानंतर मगच पुढे जाणे गरजेचे आहे. हा नियम आहेच पण त्यापेक्षाही सूज्ञ नागरीकाचेही लक्षण आहे. ...
अवघ्या चौथ्याच दिवशी गांधी रोडचे काम निकृष्ट व दर्जाहीन झाल्याचा आरोप करीत शिवसेनेने संबंधित कंत्राटदार व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना धारेवर धरले असता रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे केल्याची चूक गोल्डी ओबेरॉय नामक कंत्राटदार ...
नाशिक-पुणे महामार्गावरील नासर्डी पूल ते दत्तमंदिर सिग्नलपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या धोकेदायक वृक्षांजवळ लावण्यात आलेल्या लोखंडी रिफ्लेक्टरची वाताहत झाल्याने अपघाताला आमंत्रण मिळत आहे. ...
नांदूरशिंगोटे : नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील दोडी शिवारात रविवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास चार मालट्रकचा विचित्र भीषण अपघात झाला. यात ४ जण गंभीर जखमी झाले. त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. वावी पोलीस ठाण्यात अपघाताच ...