अपघात टाळण्यासाठी व सुरक्षित प्रवासासाठी रस्त्यावर गतिरोधक हवे असतात. पण; साताऱ्यात मंगळवार पेठेतील एका रस्त्यावर १०० मीटरच्या अंतरात तब्बल आठ ठिकाणी गतिररोधक तयार करण्यात आले आहेत. त्यामुळे त्रास टाळण्यासाठी वाहनधारकांनी अशा रस्त्याऐवजी दुसऱ्या रस्त ...
अकोला : जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय हे दुचाकीवरून अशोक वाटिकेजवळील सिग्नलवर पोहचले, डोक्यावर हेल्मेट, रेड सिग्नल सुरू असल्याने त्यांनी आपली गाडी बंद करून सेल्फी घेतली. जिल्हाधिकारी हे काय करत आहेत, याबाबत उपस्थितांमध्ये चर्चा सुरू झाली. ...
राज्यातील रस्ते खड्डेमुक्त न झाल्यास राजीनामा देण्याची घोषणा करणा-यांनी रायगड-उरणचे रस्ते पाहिल्यास त्यांना विश्रांतीच घ्यावी लागेल, अशी बोचरी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्याचे बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर नाव न घेता केली. ...
पडेगावच्या मुख्य रस्त्यावरील वाहतुकीचा ताण हलका करण्यासाठी पर्यायी रस्ता तयार करणे अत्यावश्यक झाले आहे. मनपाने शंभर फूट रस्त्याचे उर्वरित भूसंपादन करून त्वरित कच्चा रस्ता तरी सुरू करायला हवा. ...
वडाळागाव परिसरातील अंतर्गत रस्त्यांची दुर्दशा झाली असून, विविध गल्ली, कॉलन्यांमधील रस्त्यांवर खड्डे पडल्याने अपघातांना निमंत्रण मिळत आहे. महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने संताप व्यक्त होत आहे, दरम्यान जॉगींग ...
माण तालुक्यातील पळशी येथील रांजणीपाटी ते पळशी या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी रस्त्यावरील खडी उखडून रस्ता खराब झाला आहे. तर बऱ्याच ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. पावसाळ्यात तर या रस्त्याची अवस्था अगदीच बिकट असते. या रस्त्यावरून वाहन चालविण ...
शहरातील लोहा राज्य महामार्गावर कंटेनर उलटल्याची घटना शुक्रवारी (२२ डिसेंबर) रात्रीच्या सुमारास घडली. हा कंटेनर रस्त्यात आडवा उलटल्याने या मार्गावरील सर्व वाहतूक विस्कळीत झाली होती.आज दुपारपर्यंत हा ट्रक काढण्यात आला नव्हता. ...