सिडको-हडकोचे महापालिकेकडे हस्तांतरण झाल्यानंतर या भागाची अक्षरश: ‘वाट’लावण्याचे काम मागील काही वर्षांपासून सुरू आहे. एका आयडियल शहरातील रस्ते दिवसेंदिवस अरुंद होत आहेत. चिश्तिया चौक ते बजरंग चौक हा रस्ता कागदावर २४ मीटर म्हणजेच ८० फूट दर्शविण्यात आला ...
हर्सूल गावातील रस्ता रुंद करण्याचा प्रश्न मागील दहा वर्षांपासून रखडला होता. मंगळवारी महापालिका, सार्वजनिक बांधकाम व राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकार्यांनी १२२ मालमत्ताधारकांसोबत बैठक घेतली. बैठकीत सर्व मालमत्ताधारकांनी भूसंपादनास सहमती दर्शविली आहे. ...
सातारा येथील चिपळूणकर बाग परिसरात जलवाहिनीची गळती काढण्यासाठी काढलेला खड्डा मुजविण्यात आला असलातरी खडी व माती विस्कटल्यामुळे अपघाताचा धोका कायम आहे. भर रस्त्यातच अशी स्थिती असल्याने संबंधितांनी लक्ष देण्याची गरज आहे. ...
सिन्नर : शेतमाल घेऊन बाजार समितीच्या आवारात येणाºया बैलगाड्यांसह प्रत्येक वाहनांना रिफ्लेक्टर बसविण्याची सूचना माजी आमदार माणिकराव कोकाटे यांनी केली. ...
कोल्हापूर ते वेंगुर्ले हे अंतर कमी करणाऱ्या आंजीवडे घाट रस्त्याचे नूतनीकरण करण्यात यावे, अशी मागणी माणगाव खोऱ्याबरोबरच सिंधुदुर्गातील जनतेच्या वतीने महसूल तथा बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे आम्ही केली होती. ...
कोणतेही नवे दुचाकी वाहन खरेदी केल्यास यापुढे त्यासोबत दोन हेल्मेट दिले जाणार आहे. परिवहन आयुक्तालयाने वाहन विक्रेत्यांना या संबंधीची सक्ती केली आहे. त्यासाठी न्यायालयाच्या आदेशाचा हवाला देण्यात आला आहे. ...
जालना रोडला पर्याय म्हणून कैलासनगर ते एमजीएम रस्त्याच्या डांबरीकरण कामाची १३ कोटी ६७ लाख ८० हजार ८३१ रुपयांची निविदा गुरुवारी स्थायी समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आली़ ए़ एस़ कन्स्ट्रक्शनला हे काम देण्यात आले असून, १२ महिन्यांत काम पूर्ण करण्याची म ...