वरखेडा : दिंडोरी तालुक्यातील रस्त्यांच्या समस्यात अधिक वाढ होत असल्याने, रस्त्यांची वाट लागली आहे. Þदिंडोरी तालुक्यातील जालखेड ते जोरणपाडा तसेच जोरणपाडा ते नळवाडपाडा रस्त्याकडे कोणत्याच लोकप्रतिनिधीचे लक्ष नसल्याचे दिसून येत आहे. ...
ब्रिटीशकालीन शिवाजी पुलाचे आर्युमान संपल्याने या पुलासोबतच गुरुवारी नवीन पर्यायी पुलाचेही स्ट्रक्चरल आॅडिट करण्यात आले. त्यामुळे दुसऱ्या दिवशीही शिवाजी पूल दिवसभर वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला. हे काम शुक्रवारी दुपारपर्यंत चालण्याची शक्यता अधिकाºयांनी ...
सातारा शहरातील मंगळवार पेठेत जलवाहिनीची गळती काढण्यासाठी काढण्यात आलेल्या खड्ड्यांवर आता डांबर पडले आहे. त्यामुळे वाहनधारकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. दरम्यान, अपघातास कारणीभूत ठरलेले हे खड्डे मुजविण्यासाठी तब्बल तीन आठवड्यांचा कालावधी लागला हे व ...
वाहन चोरीच्या घटनांना आळा बसविणे, भरधाव वाहन चालविणे, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणे, फॅन्सी नंबर प्लेट्सला लगाम लावणे आदी गैरकायदेशीर बाबींवर अंकुश लावण्यासाठी केंद्रीय भूपृष्ठ मंत्रालयाने देशभरातील सर्व प्रकारच्या वाहनांवर लेझर कोटेडयुक्त सुरक्षित नं ...
चिकलठाणा औद्योगिक वसाहतीमधील रस्ते गुळगुळीत करण्यासाठी महापालिकेने मागील काही वर्षांमध्ये ४० कोटींहून अधिक रक्कम खर्च केली. या भागातील सर्व रस्ते शासन निधीतून एमआयडीसी प्रशासन करणार आहे. ...
पाईपलाईन दुरुस्तीसाठी साताऱ्यांत वारंवार रस्ते खुदाई केली जात आहे. येथील कमानी हौदाजवळ बुधवारी दुपारी जेसीबीच्या साह्याने रस्ता खोदण्यात आला. त्यामुळे नागरिकांना दुसऱ्या मार्गाने राजवाड्याकडे जावे लागत होते. ...
लक्ष्मी देऊळ-ते कुपवाड रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण होत आल्यानंतर पाईपलाईनसाठी तो पुन्हा खोदण्याचा प्रकार ठेकेदारामार्फत घडला. या प्रकाराबद्दल सांगली जिल्हा सुधार समितीने संताप व्यक्त करून नागरिकांच्या पैशाची उधळपट्टी थांबविण्याची मागणी केली. ...