सातारा शहरातून जाणाऱ्या महाबळेश्वर-रहिमतपूर रस्त्याचे चौपदरीकरण टपरीबहाद्दरांच्या पथ्यावर पडले आहे. फूटपाथवरच टपऱ्या मांडल्याने गंभीर प्रश्न पुन्हा एकदा आ वासून उभा राहिला आहे. ...
१५० कोटींच्या सहा रस्त्यांची सर्वोच्च बोलीची निविदा रद्द करावी, यासाठी चारनिया कन्स्ट्रक्शन यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे. ...
सातव्या क्रमांकाच्या नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरील मनसर ते खवासा रोडवर प्राण्यांच्या सुरक्षेसाठी ‘मिटिगेशन मेजर्स’ अंतर्गत विविध लांबीचे अंडरपासेस बांधण्यात आले असून त्यांच्या उंचीवर आक्षेप घेण्यात आला आहे. अंडरपासेसची उंची नियमानुसार पाच मिट ...
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षित कारभारामुळे साजापूर-शरणापूर या रस्त्यावर साडेचार किलोमीटर रस्ता पार करताना पाऊणतासाची जीवघेणी कसरत करावी लागते. ...
इंद्रप्रस्थनगरातील साधना शशिकांत पुराडभट यांचा रविवारी अपघाती मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूचे कारण होते ते किरकोळ अपघात. परंतु या अपघातामागचे खरे कारण होते ते प्रशासनाचा निष्काळजीपणा. त्यांचा जीव गेला आणि प्रशासनाने लगेचच त्या रस्त्याची डागडुजी केली. ...
दीपालीनगर प्रवेशद्वारासमोर समांतर रस्त्यावरच अवजड वाहने उभी राहत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून, हा रस्ता वाहतुकीसाठी आहे की अवजड वाहनांच्या वाहनतळासाठी आहे, असा उपरोधिक प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. ...
नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील शिवाजीनगर (माळवाडी) येथे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने चौपदरी रस्त्यावर बांधण्यात आलेल्या पदचारी पुलाचे लोकार्पण मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. ...