येथील मुखेड फाटा ते मानोरी बुद्रुक रस्ता दिवसेंदिवस अतिशय गंभीर व धोकादायक बनत चालला असून, वाहनचालकांना वाहन चालविणे धोक्याचे झाले आहे. यातील मानोरी बुद्रुक ते खडकीमाळ या दोन किलोमीटरपैकी सहाशे मीटर (अर्धा किलोमीटर) रस्त्याचे डांबरीकरण झाल्याने वाहनच ...
राष्ट्रीय हरित लवादाने वाहनांद्वारे होणाºया ध्वनी प्रदुषणाबाबत वेळोवेळी सूचना केल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर ‘हॉर्न नॉट ओके प्लीज’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. ...
मुंब्रा बायपास रस्त्याच्या दुरुस्तीचं काम 24 एप्रिलपासून सुरू होणार आहे. त्यासाठी 16 एप्रिलपासूनच दोन महिन्यांसाठी हा रोड बंद ठेवण्यात आला . मुंब्रा बायपास रोड बंद असल्यानं ठाण्यात येणारी जड वाहतूक ऐरोली मार्गे वळवण्यात आली आहे. ...
नांदेड जिल्ह्यातील कंधारहून औरंगाबादकडे येणारी कार रविवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास आडूळजवळ अचानक पेट घेतल्याने जळून खाक झाली. सुदैवाने कारमधील पाच जण कारमधून बाहेर पडल्याने बालंबाल बचावले. ...
देवगाव : निफाड तालुक्याच्या पूर्व भागातील दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या रस्त्यांची पुरती वाट लागल्याने या रस्त्यांवरून शेतमालाची व प्रवाशी वाहतूक करणे अवघड बनले आहे. खराब रस्त्यांचे भोग अद्यापही संपत नसल्याने शेतकऱ्यांसह प्रवाशी व शालेय ...
महापालिकेच्या वतीने जानेवारी २०१७ मध्ये शहरातील २४ मीटर पेक्षा अधिक रुंद असलेल्या सुमारे २०० किलो मीटर रस्त्यांचे सेफ्टी आॅडीट करण्यात आले होते. त्याअंतर्गत रस्त्यांची रचना, वाहतुकीचा ताण तसेच आवश्यक सुधारणा लक्षात घेऊन हे आॅडीट करण्यात आले. ...