नाशिक : स्मार्ट सिटी अंतर्गत नाशिक महानगरपालिकेने अशोकस्तंभ ते त्र्यंबकरोड या स्मार्ट रोडचे काम सुरू केले़ ऐन पावसाळ्यात सुरू केलेल्या रस्त्याच्या कामामुळे या मार्गावरील तीन शाळांतील ११ हजार ६५० विद्यार्थ्यांचा शाळेत जाण्याचा मार्ग बंद झाल्याचे वृत्त ...
नाशिक-पुणे महामार्गावरील नासर्डी पूल ते दत्तमंदिर सिग्नल दरम्यानच्या रस्ता दुभाजकांमध्ये शोभिवंत फुलांची झाडे लावण्याऐवजी चक्क गवताच्या पेंढ्याच लावण्यात आल्या होत्या. या गवताच्या पेंढ्या सुकून गेल्याने रस्ता दुभाजक सुशोभित होण्याऐवजी भकास झाल्याचे द ...
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत जिल्ह्यातील २० गाव रस्त्यांचे मोठ्या थाटामाटात ई भूमीपूजन करण्यात आले खरे; परंतु, प्रत्यक्षात निधी वितरित झाला नसल्याने जिल्ह्यातून पाठविलेले रस्त्यांचे प्रस्ताव मंत्रालयात अडकले आहेत़ ...
सांगलीतील शंभरफुटी रस्ता कित्येक वर्षापासून अतिक्रमणांच्या विळख्यात आहे. गॅरेजवाले, हातवाडीवाल्यांच्या अतिक्रमणाने हा रस्ता वाहतुकीसाठी अवघा २५ फूटसुद्धा उपलब्ध राहत नाही ...
येथील बसस्थांबा ते चौफुली रस्त्यावर उभ्या राहत असलेल्या खाजगी वाहनांमुळे वाहतुकीची कोंडी होत असताना नव्याने रुजू झालेल्या ठाणेदार सपोनि माधव कोरंटलू यांनी रस्ता सुरक्षा मोहिमेची सुरूवात केली. गुरूवारी बसथांबा रस्त्यावरील वाहने हटविली. याप्रसंगी वाहना ...