एका बहुराष्ट्रीय कंपनीच्या महाव्यवस्थापन पदावर कार्यरत असलेला एक अवलिया वाहतूक सुरक्षा व अपघात सुरक्षेचा संकल्प घेत कन्याकुमारी ते काश्मीर असा संपूर्ण भारतभर भ्रमण करीत आहे तो ही चक्क चालत. या त्याच्या संकल्पपूर्तीसाठी त्याने ३६०० किलोमीटरचे अंतर चाल ...
तीन दिवसांपासून मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने महापालिकेच्या खड्डे दुरुस्तीची पोलखोल केली आहे. शहरातील महापालिकेच्या अखत्यारीतील खड्डे जेट पॅचरने बुजविण्यात येतील, हा प्रशासनाचा दावा फोल ठरला आहे. ...
कोल्हापूर-कसबा बावडा रस्त्यावर महावीर कॉलेजसमोर खड्ड्यामुळे दुचाकी घसरून झालेल्या अपघातातील जखमी महिलेचा सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. रुक्साना मन्सूर देसाई (वय ४०, शनिवार पेठ) असे तिचे नाव आहे. ...
उपराजधानीत युवक सर्वाधिक वाहतूक नियम तोडत आहेत. पालकही आपल्या मुलांना वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याबाबत ताकीद देताना दिसत नाहीत. यामुळेच बुलेट चालकांकडून पोलिसांवर हल्ला केल्याच्या किंवा बेजबाबदारपणाने वाहन चालविण्याच्या घटना घडत आहेत. ...
: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गलथान कारभारामुळे घोटी-सिन्नर रस्त्यावर मुंबईला जाणारी रुग्णवाहिका दोन तास रस्त्यातल्या खड्ड्यात अडकून पडल्याने रुग्णवाहिकेतील रुग्णाची प्रकृती कमालीची गंभीर झाल्याची घटना गुरुवारी (१६) घडली. ...
अवघ्या शहरातीलच रस्त्यांची दयनिय अवस्था झाली असून त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. यामुळे शहरवासीय व वाहन चालक चांगलेच त्रस्त आहेत. खड्यांचा त्रास कमी व्हावा, यासाठी या खड्डयांत मलमा टाकला जात आहे. ...