कात्रज देहूरोड बाह्यवळण महामार्गावर कात्रजपासून नवले पुलापर्यंत महामार्गाच्या दोन्ही बाजूला ठिकठिकाणी दीड फूट खोल खड्डे पडलेले असून उताराला त्या खड्ड्यात अडकून अपघात घडत आहेत. ...
पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणे अपेक्षित असलेली कामे अद्याप सुरूच आहेत. विशेष म्हणजे मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात केलेली रस्ते खोदाई अद्यापही सुरू आहे ...
नेहमीच चर्चेत असलेल्या वडसा ते कोहमारा रस्त्यावर इसापूर पासून खामखुरा पर्यंत मोठमोठे खड्डे पडले असून रस्त्याची दुरवस्था झालेली आहे. सदर रस्ता दुरूस्ती करण्याची मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी कॉँग्रेसने केली आहे. ...
चाकण औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक पाचसाठी आंबेठाण, वाकी खुर्द, रोहकल, बिरदवडी, बोरदरा, गोनवडी व चाकण येथील ७५३ एकर जमिनीचे संपादन करण्यात येणार आहे. या जमिनींचे मूल्यांकन दर ...
नाशिकरोडच्या पूर्व भागातील रेल्वेस्थानकापलीकडे नव्याने व वेगाने विकसित होत असलेल्या चेहेडी पंपिंग परिसरात कागदावरील रस्ते कागदावरच राहिल्याने रहिवाशांची मोठी गैरसोय होत आहे. मोठमोठ्या निवासी संकुलांकडे जाणारे रस्ते अद्याप छोटे व कच्च्या मातीचे आहेत. ...
राज्यातील रस्ते हायब्रीड अँन्युइटी प्रणालीद्वारे करण्याच्या कामाची जिल्हानिहाय सद्य:स्थिती बांधकाम मंत्री पाटील यांनी जाणून घेतली. यावेळी काही ठिकाणी कामास सुरुवात झाल्याची माहिती संबंधित विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी दिली ...