शहराच्या दिशेने वेगाने येणाऱ्या जीपने दुचाकीस्वारास जोराची धडक दिली. धडकेनंतर चालकाने दुचाकीला तब्बल दोनशे फूट फरपटत नेले. यात दोघे जागीच ठार झाले. ...
कोरची या तालुकास्थळावरील मुख्य तसेच शहरातील रस्त्यांवर नागरिकांनी अतिक्रमण करून घरे बांधली आहेत. परिणामी रस्त्यांची रूंदी कमी होऊन रहदारीस अडथळा निर्माण होत आहे. ...
चांदवड तालुक्यातील उर्धुळ, तिसगाव, परसूल, भोयेगाव, गणूर, दरसवाडी या गावांना जोडणाऱ्या रस्त्यांची दुरवस्था झाली असून, त्वरित दुुरुस्ती करण्याचे निवेदन सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी कोठावदे यांना मनसे च्या वतीने देण्यात आले. ...
जिल्ह्यात वर्षभरापूर्वी दाखल झालेली एसटी महामंडळाची वातानुकूलित शिवशाही बस सोयीसुविधांबरोबर आता अपघातांमुळे चर्चेत आहे. सहा महिन्यांत एकट्या औरंगाबाद विभागातील २२ बसचा अपघात झाला. यात ५ अपघात हे प्राणांतिक होते. ...
सिन्नर तालुक्यातील ब्राम्हणवाडे - सोनगिरी रस्त्यावर लोंबकळणा-या विद्युततारा धोकेदायक बनल्या असून विद्युत तारांची उंची वाढविण्याची मागणी माजी सरपंच सतीश लहाणे यांच्यासह वाहनचालकांनी केली आहे. ...