नागरिकांच्या भावना आणि हित लक्षात घेऊन शहरातील रस्त्यांची १५० कोटींची कामे त्वरित पूर्ण करा. या कामात येणाऱ्या धार्मिक स्थळांसह सर्व अडथळे त्वरित दूर करा, असे निर्देश औरंगाबाद खंडपीठाचे न्या. ता. वि. नलावडे आणि न्या. व्ही. व्ही. कंकणवाडी यांनी गुरुवा ...
कदमवाडी येथे सुमारे ७५ लाख रुपये खर्च पडलेला आमदार निधीतील रस्ता आमदार राजेश क्षीरसागर यांनी प्रत्यक्ष जागेवर दाखवावा, या प्रकरणापासून नागरिकांचे लक्ष विचलित करण्यासाठी ‘त्या’ निधी व रस्त्याव्यतिरिक्त इतर विषयांवर बोलू नये, ...
गिरणारे गावाजवळील चौफुली रस्त्यावर वाहनांची गती कमी करण्यासाठी व अपघात टाळण्यासाठी येथे गतिरोधक बसविण्याची मागणी नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभाकडे केली आहे. ...
येथील कलानगर चौकालगत असलेल्या रस्त्यावर थातूरमातूर पद्धतीने रस्त्यावरील डागडुजी केल्याने मोठ्या प्रमाणात धूळ व बारीक खडी उडत असल्याने रस्त्यालगत असलेल्या नागरी आणि वाहनधारकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ...
शाहूवाडी तालुक्यातील अणुस्कुरा परिसरात धुमाकूळ घालत असलेल्या टस्कर हत्तीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. हा हत्ती आता दिवसा-ढवळ्या रस्त्यावरून बिनधास्त वावरत आहे. ...