लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रस्ते सुरक्षा

रस्ते सुरक्षा

Road safety, Latest Marathi News

वैजापूरकरांचा खडतर प्रवास आता संपणार; दोन टप्प्यात ९७ कि.मी. रस्त्यांचे भाग्य उजळणार - Marathi News | Vajapurkar's tough journey will end now; In two phases, 9 7 km The fate of the roads will be bright | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वैजापूरकरांचा खडतर प्रवास आता संपणार; दोन टप्प्यात ९७ कि.मी. रस्त्यांचे भाग्य उजळणार

वाहनचालकांसाठी हा मोठा दिलासा ठरणार आहे. यासोबत ग्रामीण विकासालाही गती मिळणार आहे.  ...

हिंगोलीत महापुरूषांच्या पुतळ्यांना होर्डिंगचा विळखा - Marathi News | Hingoli detection of statues of Legends of Hingoli | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीत महापुरूषांच्या पुतळ्यांना होर्डिंगचा विळखा

नगरपालिकेची कुठलीच परवानगी न घेता बॅनर सार्वजनिक ठिकाणी लावले आहेत. ...

जळगाव रोडवर ‘बेडूक उड्या’ मारत प्रवास - Marathi News | Travel to 'Frog jump' on Jalgaon Road | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जळगाव रोडवर ‘बेडूक उड्या’ मारत प्रवास

औरंगाबाद : जळगावला या जाणाऱ्या चौपदरी रस्त्याचे काम संथगतीने सुरू असून, दोन्ही बाजूंनी खोदलेल्या रस्त्यामुळे नागरिकांना ‘बेडूक उड्यांचा’ प्रवास ... ...

उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे सात अभियंते अडकले चौकशीच्या फेऱ्यात ! - Marathi News | Seven engineers of Osmanabad Zilla Parishad are in a round of investigation! | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे सात अभियंते अडकले चौकशीच्या फेऱ्यात !

अभियंत्यांविरूद्ध विभागीय चौकशी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते यांनी प्रस्तावित केली आहे.  ...

अखेर १०० कोटींच्या कामांचा श्रीगणेशा - Marathi News |  Finally, the work of 100 crore works | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अखेर १०० कोटींच्या कामांचा श्रीगणेशा

मुख्यमंत्र्यांनी तीन आठवड्यांपूर्वी भूमिपूजन करूनही रुतलेले १०० कोटीतून होणाऱ्या ३० रस्त्यांच्या सिमेंट काँक्रिटीकरणाचे गाडे नगरसेवकांनी आगपाखड केल्यानंतर सोमवारपासून किंचित हालले. टीव्ही सेंटर ते मध्यवर्ती जकातनाका या रस्त्यावर प्रत्यक्षात कामही सुर ...

बीड बायपासवर निष्पापांचे रक्त महापालिकेमुळे सांडू लागले ! - Marathi News | Beed bypass bloodshed took place due to municipal corporation! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बीड बायपासवर निष्पापांचे रक्त महापालिकेमुळे सांडू लागले !

रस्ता रुंदीकरणासाठी महापालिका मागील तीन वर्षांपासून निव्वळ तांत्रिक नाट्य रचत आहे. ...

दोन दुचाकीची समोरासमोर धडक; एक ठार - Marathi News | Two bikes hit face to face; One killed | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दोन दुचाकीची समोरासमोर धडक; एक ठार

डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने तरु णप्रताप यांचा मृत्यू झाला. तर कुणालवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ...

बसच्या धडकेत दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू - Marathi News | The death of a two-wheeler in the bus crash | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बसच्या धडकेत दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू

मायको सर्कल येथ्लृे खासगी बसने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी  सायंकाळी घडली. या अपघातात विठाबाई शांताराम ... ...