नाशिक शहरात मागील वर्षभरात झालेले अपघात व सद्यस्थितीतील अपघांतांचे प्रमाणे काही प्रमाणात कमी झाले असले तरी यावर्षी जानेवारीपासून एप्रिलपर्यंत ५९ अपघातांमध्ये ६३ नागरिकांचा रस्ते अपघातांमध्ये मृत्यू झाला आहे. यानुसार दिवसाआड एका व्यक्तीचा अपघाती मृत् ...
सातारा परिसरातील रस्त्याची कामे मनपाकडून तीन वर्षांपासून सुरू आहेत. नागरिकांनी आवाज उठविल्यावर ठेकेदार व अधिकारी थोड्या फार हालचाली करतात; परंतु आता तर रस्त्यावर टाकलेली खडी ट्रकमध्ये भरून नेण्याचा प्रकार तलाठी कार्यालयासमोरील रस्त्यावर घडल्याने नागर ...
कुठेही अपघात घडला की तेथे पहावयास मिळतात ते घटनास्थळावरून काढता पाय घेणारे उपस्थित अथवा केवळ बघ्यांची गर्दी. वेळीच वैद्यकीय मदत न मिळाल्याने अनेक जखमींना आपला जीव गमवावा लागतो. ...
: परिसरातील गंगाघाट, हिरावाडी तसेच अयोध्यानगरी भागात बुधवारी, सोमवारी व शनिवारी भरणाऱ्या आठवडे बाजाराच्या दिवशी वाहने उभी करण्यासाठी अधिकृत जागा नसल्याने वाहतुकीची कोंडी निर्माण होते. ...
पिंपळगाव बसवंत : सुरत- शिर्डी रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे धुळीचे प्रमाण वाढले आहे. त्यात वाहनांमधून निघणाऱ्या धूराची पर पडली असून या रस्त्याने ये-जा करणाºया वाहनचालक व पादचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ...
परिसरातील मुख्य आणि अंतर्गत रस्त्यावरच मोठ्या प्रमाणात विक्रेत्यांचे अतिक्र मण झाल्याने अपघात वाढले आहे. विशेषत: शिवाजीवाडी व भारतनगरमधून गेलेला रस्त्याच्या दुतर्फा पुन्हा अतिक्र मण वाढण्यास सुरु वात झाल्याने रोज छोटे-मोठे अपघात होते आहेत. ...