मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत जिल्ह्यातील ४० रस्त्यांचा दर्जा वाढविण्याचा निर्णय राज्याच्या ग्रामविकास विभागाने घेतला असून या रस्त्यांचा एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या अर्थसहाय्यातून विकास करण्यात येणार आहे. ...
पिंपळगाव बसवंत : लोकसभा निवडणुकीच्या वेळी दिंडोरी व नाशिक मतदारसंघातील युतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ २२ एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा घेण्यात आली होती. मात्र, आता सभेला दीड महिन्याहून अधिक काळ लोटल्यानंतरही पोलीस यंत्रणेला त्यांनी ...
सार्वजनिक बांधकाम विभागातील अभियंते व कंत्राटदाराच्या संगनमताने नवेगावबांध-चिचगड राज्य महामार्ग क्रं.२७७ वरील कोहलगाव फाटा ते तिडका फाटा दरम्यान मुरुमाऐवजी भिसीचा वापर करण्यात आल्याची तक्रार करण्यात आली आहे. ...
कणकवली शहरासह परिसरात बुधवारी पहाटे पासून पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे. पावसाच्या तुरळक सरी दिवसभर कोसळत असल्याने महामार्ग चौपदरीकरणांतर्गत कणकवली शहरात ठिकठिकाणी करण्यात आलेला मातीचा भराव वाहून महामार्गावर आला होता. त्यामुळे संपूर्ण महामार्गच चिखल ...
पेठ : महाराष्ट्र व गुजरात या दोन राज्यांना जोडणारा व दोन्ही राज्यासह राजस्थान, कर्नाटक, मध्यप्रदेश आदी राज्यातील औद्योगिक दळणवळणासाठी महत्वाचा असलेला नाशिक- पेठ - पार्डी हा राष्ट्रीय महामार्ग पेठ शहराच्या मध्यवर्ती भागातून जात असल्याने शहरात होणारी व ...