जळगाव नेऊर : येवला तालुक्यातील पश्चिम भागातील रस्त्यांची अवस्था बिकट झाली असुन खराब रस्त्यामुळे वाहन धारकांना रस्त्यांचे मार्ग बदलावे लागत असल्याने डांबराचे रस्ते पुर्णपणे खडीचे झाले आहे. जळगाव नेऊर ते जऊळके व मुखेड फाटा ते जऊळके या रस्त्याची अत्यंत ...
भुईबावडा घाटात दरडीची दोन ठिकाणी किरकोळ पडझड झाली. परंतु, त्याचा वाहतुकीवर कोणताही परिणाम झालेला नाही. दरम्यान, कोसळलेल्या दरडीच्या ढिगाऱ्याचा उर्वरित भाग हटविण्याची मोहीम सकाळपासून पुन्हा सुरू करण्यात आली होती. मात्र, खारेपाटण-गगनबावडा मार्गावरील वा ...
औरंगाबाद ते जळगाव रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम संथ गतीने सुरू आहे. सदरील रस्ता दोन्ही बाजूंनी खोदून ठेवला आहे. त्यावरून चालणेही अवघड झाले असून, वाहन जाणे तर सध्या अवघड झालेले आहे. जगप्रसिद्ध अजिंठा लेण्यांकडे जाणाऱ्या पर्यटकांची संख्या रस्त्याचे काम ...
करोडो रुपयांचा निधी खर्च करून सुरू करण्यात आलेला विटा ते खानापूर हा नवीन राष्टय महामार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे. पावसामुळे मोठ्या प्रमाणात दलदल व चिखल झाल्याने वाहने घसरू लागली आहेत. ...