रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांवर लक्ष वेधण्यासाठी या खड्ड्यात वृक्षारोपण करून सातपूर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलन छेडण्यात आले. परिसरातील रस्त्यांवरील खड्डे त्वरित न बुजविल्यास सर्वच प्रभागात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. ...
महापालिकेच्या वतीने गोदावरी नदीवर फॉरेस्ट नर्सरी पुलाजवळ बांधण्यात आलेल्या पुलाजवळच सुमारे तीस फूट रस्ता खचल्याचा भयंकर प्रकार गुरुवारी (दि.१५) स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी घडला. बरोबर दहा वर्षांपूर्वी म्हणजेच २००८ मध्ये महापुराच्या वेळीदेखील याच ठिकाण ...
शासकीय दूध कार्यालय ते महाविद्यालय परिसरातील चाळण झालेल्या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी वारंवार पाठपुरावा करूनही कार्यवाही होत नसल्याच्या निषेधार्थ आमदार नरहरी झिरवाळ यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको करण्यात आले. आंदोलनानंतर खड्डे बुजविण्याच्या कामास गती ...
येथून जवळच वाहणाऱ्या वैलोचना नदीच्या वैरागड-मानापूर मार्गावर मागील वर्षी पुलाचे बांधकाम करण्यात आले. मात्र अल्पावधीतच या पुलावर मोठा खड्डा पडला. त्यामुळे अपघाताची शक्यता बळावली आहे. ...