रस्त्यावर मोकाट फिरणारी जनावरे आता शहरातील भीषण समस्या झाली आहे. ही समस्या सोडविण्यासाठी गुरांच्या मालकांवर लगाम लावणे आवश्यक असून दंडाची रक्कम वाढवून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी मागणी पुढे येत आहे. ...
शहरात स्मार्ट सिटी अंतर्गत होणारे काम हे फक्त सीबीएस परिसरातच दिसून येत आहे मात्र इतर भागांतील रत्यांवर खड्डे बघावयास मिळतात. त्यामुळे शहरातील सामाजिक कार्यकर्ते सचिन अहिरे यांनी गेल्या पाच वर्षात स्वता: शहरभर फिरत सुमारे १३ हजार ७२१ खड्यांचे मोजमाप ...
सिंधुदुर्ग जिल्ह्यासह कणकवली तालुक्यात पुन्हा एकदा पावसाने जोर धरला असून रविवारी सकाळपासून अधून-मधून जोरदार पावसाच्या सरी कोसळत होत्या. मात्र, या पावसाने कुठेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची नोंद आपत्ती नियंत्रण कक्षात झालेली नव्हती. ...
लुंगी बनियान घालून वाहन चालविणे कायद्याने गुन्हा आहे. चप्पल किंवा सँडल घालूनही वाहन चालवू शकत नाही. असाच एक नियम आहे बाईकवर किंवा कारमध्ये मोठ्या आवाजात गाणी लावू शकत नाही. ...
गोरेगाव-गोंदिया मार्गावरुन भाजप सरकारने अच्छे दिनाचे कौतुक सांगण्यासाठी महाजनादेश यात्रा काढण्यात आली होती. सदर यात्रा याच रस्त्यावरुन गोंदियावरुन गोरेगावला आली होती. महाजनादेश यात्रा येणार म्हणून कंत्राटदाराने सर्व खड्डे बुजविले नव्याने तयार करण्यात ...
मार्केटचे काम तर निकृष्ट केलेच मात्र दुकानदारांनी गाळ्यात दुकाने सुरू केल्यावर लोखंडी शटर लावणे व उघडणे दिव्य संकट झाले आहे. अशी संतप्त भावना तेथील दुकानदारांनी व्यक्त केली. शहरातील रस्ते, नाल्या याचे बांधकाम निकृष्ठ झाल्याने त्याची चौकशी व्हावी यासा ...
शहरात नाचणगाव तसेच कॅम्प रोड असे दोन मोठे रस्ते असून नाचणगाव रोडवर शाळा कॉलेज, असून विद्यार्थ्यांची दिवसभर वर्दळ असते. कॅम्प रोडवर कोर्ट, बसस्थानक, रूग्णालय असल्याने दिवसभर वर्दळ असते. स्टेशन चौकात पोलिसांचा चेकपोस्ट आहे. परंतु, या चौकात कधीच वाहतूक ...