या बैठकीत खासदार संभाजीराजे, खासदार संजय मंडलिक आणि आमदार सतेज पाटील यांनी प्रत्येकी २५ लाख रुपयांचा निधी जाहीर केला आहे. नगरसेवकही वार्षिक निधीतून प्रत्येकी ५० हजार रुपये देणार आहेत. ...
स्वत: जखमी होऊन तसेच पाठीमागे बसलेला राजेंद्र्र चद्रकांत भोगळे याच्या मृत्यूला कारणीभूतप्रकरणी नीलेश कामठे याच्याविरुद्ध बसचालक हाजीमलंग चंदनशिवे यांनी फिर्याद दिली आहे.दरम्यान, या मार्गावरील खड्ड्यांमुळे अनेक छोटे-मोठे अपघात होत आहेत ...
गंगापूर, सोमेश्वर, आनंदवली, सावरकरनगर परिसरात मोकाट जनावरांचा त्रास होत असल्याने परिसरातील नागरिकांसह वाहनचालक त्रस्त झाले आहेत. या मोकाट जनावरांमुळे लहान-मोठे अपघात होऊन दुखापत झाल्याच्या घटना घडल्या आहेत. याकडे संबंधित विभाग कानाडोळा करून वेळ ढकलून ...