सिन्नर : तालुक्यातील गोंदे फाटा ते सोनेवाडी रस्त्याचे काम निकृष्ट झाले असून या कामाची चौकशी करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. ...
मुख्य रस्ता जुई मध्यम प्रकल्पात गेल्याने आणि प्रकल्प भरलेला असल्याने विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दररोज होडीद्वारे दोन किलोमीटरचा प्रवास पाण्यातून करावा लागत आहे. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृ़त्वाखालील सरकारने पुन्हा निवडून आल्यावर काही महत्वाचे निर्णय घेतले. त्यांच्या मंत्रीमंडळामध्ये महाराष्ट्राचे खासदार नितिन गडकरी यांचे मोठे वजन आहे. ...
चाळणी झालेल्या रस्त्यावरून मार्ग काढताना वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागते. नव्यानेच तयार झालेल्या रस्त्यांवरही खड्ड्यांचा पसारा वाढला आहे. बांधकाम विभागाने या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांमधून जोर धरू लागली आहे. ...