नेवासा-शेवगाव रस्त्याची प्रचंड दुरावस्था झालेली आहे. याबाबत दोन वेळेस निवेदन देऊन ही बांधकाम विभागाने दखल न घेतल्याने छत्रपती युवा सेनेने सोमवारी तालुक्यातील सौंदळा येथे बांधकाम विभागाचीच प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून बांधकाम विभागाचा निषेध केला. ...
मनमाड : शहरातील रस्त्यांची दुरवस्था झाली असून, यामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. शहरातील सर्व रस्त्यांची तत्काळ दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी मनमाड शहर विकास आघाडीच्या वतीने पालिका प्रशासनाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. ...
मांडवडसह लक्ष्मीनगर या दोन्ही गावांच्या रस्त्यांच्या समस्या दिवसेंदिवस वाढत असून, नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून येथील नागरिक रस्त्याच्या समस्यांनी त्रस्त झाले असून, कोणाकडे दाद मागायची? परतीच्या पावसामुळे तर मांडवडज ...
रेल्वेने भुयारी मार्ग उभारावा अशी मागणी या भागातील नागरिकांनी उचलून धरली होती. त्यानुसार अडीच कोटी रूपयांचे टेंडरही काढले. परंतु नंतर हे काम त्या भागातून जाणाऱ्या नाल्याचे पाणी उपसण्याच्या मुद्यावरून लांबणीवर पडले आहे. ...
नायगाव : सिन्नर व निफाड या दोन तालुक्यांना जोडणाऱ्या नायगाव-पिंपळगाव निपाणी या रस्त्याची मोठया प्रमाणावर दुरावस्था झाली आहे. या रस्त्याची तातडीने दुरूस्ती करण्याची मागणी केली जात आहे. ...