नाशिक-औरंगाबाद महामार्गावरील जळगाव नेऊर, पुरणगाव, देशमाने या ठिकाणी असलेल्या गतिरोधकांवर सुरू असलेली अपघाताची मालिका रोखण्यासाठी जनता विद्यालयातील कलाशिक्षक सोमनाथ पानसरे यांनी स्वखर्चाने सफेद, पिवळ्या पट्ट्या मारत रंगरंगोटी केली आहे. यामुळे वाहनधारक ...
नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाच्या कामामुळे गाव शिवार, गावांना जोडणारे अंतर्गत तसेच नव्याने तयार करण्यात आलेल्या रस्त्यांच्या कामाची वाट लागली असून, या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. ...
रस्त्यांवरील खड्डे तातडीने दुरुस्त करून सुरू असलेल्या कामांचे संबंधित ठिकाणी इत्यंभूत माहितीसह फलक लावण्यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने एका जनहित याचिकेच्या अनुषंगाने दिलेल्या निर्णयाचे राष्टÑीय महामार्ग प्रधिकरणसह सार्वजनिक बांधकाम विभागाकडून उल्ल ...
दरेगाव : मनमाड - उमराणा जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था होऊन रस्त्याच्या साइटपट्ट्यांवर मोठ्या प्रमाणात झाडाझुडपांचा विळखा पसरला आहे, तर साइडपट्ट्या ... ...
सेवाग्राम-वर्धा या मार्गावर सेवाग्राम विकास आराखडा अंतर्गत नालीचे बांधकाम सुरु आहे. खोदकामात हॉटेलचे सांडपाणी वाहून जाणारी पाईपलाईन फुटली आहे. पूर्वी जुन्या नालीतून हॉटेलचे पाणी वाहून जाण्यासाठी पाईपलाईन टाकण्यात आली होती. ती आता नव्याने केलेल्या खोद ...
तालुका मुख्यालयापासून ८ किमी अंतरावर चव्हेला हे गाव आहे. या गावालगत लहान नाला वाहते. या नाल्याचे पाणी पुढे कठाणी नदीला जाऊन मिळते. धानोरा-चव्हेला हा मार्ग पुढे मुंगनेर, पेंढरी व छत्तीसगड राज्यात जातो. छत्तीसगडमध्ये जाण्यास हा मार्ग जवळ पडत असल्याने अ ...