शहरातील विवेकानंद कॉलनीतील डॉ.कार्लेकर ते हड्डीटोली रेल्वे चौकी पर्यतच्या रस्ता डांबरीकरणाच्या कामाला घेऊन नागरिकांनी पुकारलेले आंदोलन यशस्वी ठरले असून या रस्त्याचे नव्याने डांबरीकरण करण्यात आले. बुधवारी (दि.४) या रस्त्यावर पुन्हा कोट टाकण्यात आला आह ...
पिंपळगाव बसवंत : परिसरातील सुरत- शिर्डी राज्य महामार्गाच्या कडेला एअरटेल कंपनीच्या टॉवर लाईन टाकण्याचे काम सुरू आहे .मात्र सदर कामाच्या ठिकाणी कोणतेही ही बॅरिकेट अथवा काम सुरू असल्याचे फलक लावलेले नसल्याने कामगारांच्या व वाहनधारकांच्या सुरक्षेचा प्रश ...
शिरपूरपासून पाच-सहा किमी अंतराच्या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम कंत्राटदारामार्फत करण्यात आले. रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर रस्त्याच्या कडा भरण्यासाठी संबंधित कंत्राटदाराने जेसीबी लावून रस्त्याच्या बाजूचा मुरूम खोदला. सदर ठिकाणचा मुरूम तयार झालेल्य ...
गाजावाजा करून रामटेक-तुमसर- गोंदिया राज्यमार्गाला राष्ट्रीय महामार्गाची घोषणा करण्यात आली. परंतु सध्या रस्त्याचे बांधकाम अतिशय हळूवार सुरु आहे. रस्त्यावर वापरण्यात आलेले मुरुम, रेती यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सदर साहित्य मिळत नसल्याने रस्त्या ...
खेडगाव : परिसरातील रस्त्यांच्या दूरवस्थेकडे दोन ते तीन वर्षांपासून लोकप्रतिनिधी व बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्याने शेतकरी व वाहनचालक संतप्त झाले आहेत. शेतकऱ्यांच्या दळणवळणाच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या खेडगाव व परिसरातील रस्त्यांच्या दुरूस्तीकड ...
दुसऱ्या राज्यात वाहन पुन्हा नोदणी करण्यासाठी पहिल्या राज्यातील आरटीओकडे जाऊन एनओसी, ट्रान्सफर सर्टिफिकिट घ्यावे लागते. त्यानंतर ते दुसऱ्या राज्यातील आरटीओकडे जमा करावे लागते. तसेच रोड टॅक्सही भरावा लागतो. ...
अताशा आशिर्वाद बिल्डर्स नागपूर यांच्याकडे सदर रस्त्याचे काम आहे. या कामाची अंदाजे किमत २२ कोटी रुपये असल्याचे बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले. त्यामध्ये २ किलो मीटर हा रस्ता सिमेंटीकरण असल्याचेही सांगितले. कामाची मंजुरी १४ नोव्हेंबर २०१८ ची असून काम ...
गाजावाजा करून रामटेक-तुमसर- गोंदिया राज्यमार्गाला राष्ट्रीय महामार्गाची घोषणा करण्यात आली. परंतु सध्या रस्त्याचे बांधकाम अतिशय हळूवार सुरु आहे. रस्त्यावर वापरण्यात आलेले मुरुम, रेती यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सदर साहित्य मिळत नसल्याने रस्त्या ...