आलापल्ली ते सिरोंचापर्यंतचा मुख्य रस्ता गेल्या काही महिन्यांपासून पूर्णपणे उखडून गेला आहे. या मार्गावरील खड्डे पाहिल्यानंतर रस्ता कमी आणि खड्डेच जास्त झाल्यामुळे वाहनचालकांना वाहने नेताना मोठी कसरत करावी लागत आहे. पावसाच्या आधी हा रस्ता दुरूस्त होईल ...
पेगलवाडी ते त्र्यंबकेश्वरसह सिन्नर-घोटी-धामणगावमार्गे वैतरणा रस्ता, सातुर्ली फाटा ते म्हसुर्ली-आहुर्ली रस्त्याच्या डांबरीकरण कामास खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. ...
पावसाळा महिनाभरावर आल्याने राज्यात अर्धवट स्थितीत असलेली रस्ते, पूल व इमारतींची बांधकामे सुस्थितीत आणून बंद करावी, असे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाने सोमवारी जारी केले. ...
खासदार डॉ.सुजय विखे यांनी ठेकेदाराला दरडावून सांगितले होते. मात्र तरही यंत्रणा जागची हाललीच नाही. अखेर पहिल्याच पावसात गुरुवारी निलक्रांती चौकातील दुकानांमध्ये पाणी घुसले. त्यामुळे दादा.. तुम्ही सांगून पण, काम अधुरेच.. असे म्हणण्याची वेळ नगरकरांवर आल ...
जामखेड रहदारीला अडथळा ठरणाºया खर्डा चौकातील टप-या राज्य राखीव पोलीस दलाच्या बंदोबस्तात शनिवारी दुपारी उचलण्यात आल्या. त्यामुळे मोठ्या कालावधीनंतर या चौकाने मोकळा श्वास घेतला. ...
अकोले तालुक्यातील पिंपळगाव खांड धरणातून बोरबनपर्यंत १७० दशलक्ष घनफूट पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले. यामुळे कोतूळ पूल दहा महिन्यानंतर वाहतुकीस खुला झाला आहे. ...
परशुराम ते आरवली दरम्यानच्या मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम अत्यंत संथगतीने सुरू होते. त्यातच आता कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू झाल्याने महिनाभर हे काम बंद ठेवण्यात आले होते. परंतु, पावसाळ्यात ही कामे आणखी गुंतागुंतीची व अडचणीची ठरू शकतात. ...