नगर-पुणे रोडवरील वाहतुकीचा प्रश्न सुटण्यासाठी महत्वाचा असलेला उड्डाण पुलाच्या सर्व अडचणी दूर झाल्या आहेत. खासदार व लोकप्रतिनिधी यांनी केलेल्या पाठपुरावामुळे हे काम सुरु झाले आहे. हा उड्डाण पूल वेळेत पूर्ण होईल, असा विश्वास जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी ...
शेतकऱ्यांना चिखलातूनच आपल्या शेतात ये-जा करावी लागत आहे. रोहयो अंतर्गत पांदन रस्त्याची मातीकामे मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे. पण रस्ता काम पुर्ण झाल्यानंतर या रस्त्यावर मुरुमाचा वापर न केल्याने ऐन पावसाळ्यात शेतकऱ्यांना या रस्त्यावरुन प्रवास करतान ...
आडगाव : नाशिक महापालिकेच्या हद्दीतील व राष्टÑीय महामार्गावरील आडगाव परिसराला रिंगरोडचे मोठे जाळे प्रस्तावित असून, त्यातील अनेक रस्त्यांचे कामे अद्यापही पूर्ण होऊ शकलेले नाहीत, परिणामी परिसराचा विकास खुंटला आहे. महापालिकेने आडगाव व परिसराला जोडणाऱ्या ...
सिडको : येथील राजे संभाजी स्टेडियमसमोरील मुख्य रस्त्यावर अचानक भगदाड पडल्याने काहीकाळ वाहतूक थांबविण्यात आली होती. ऐन सकाळच्या सुमारास अचानक पडलेले भगदाड सुज्ञ नागरिकांच्या लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला. ...
अनखोडा गावातील मुख्य रस्ता कढोली, रामपूर, जयरामपूर, गणपूर या गावाकडे निघतो. मात्र सदर मुख्य रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले असून त्यात पावसाचे पाणी साचले आहे. पाणी भरलेल्या या खड्ड्याच्या आकाराचा परिपूर्ण अंदाज येत नसल्याने अनेक वाहनधारक येथे पडत आह ...