गेल्या दोेन दिवसांपासून अहेरी शहरासह तालुक्यात दमदार पाऊस बरसत आहे. अहेरी शहरातून खमनचेरूकडे जाणाऱ्या रस्त्यावर तहसील कार्यालय, एकलव्य स्कूल, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, बीएसएनएल कार्यालय तसेच निमशासकीय कार्यालये आहेत. याशिवाय शाळाही आहे ...
नागरिकांच्या त्रासाची पालिकेत कोणालाच जाणीव नाही. त्याचे काम हे सोयीनेच केले जाते. अजून पर्यंत मुरूमाचे कंत्राट कोणाला देणार हेच निश्चित झाले नाही. त्यामुळे पाऊस गेल्यानंतर व रस्त्यावरचा चिखल सुकल्यावरच तेथे मुरूम टाकला जाणार आहे. मुरूम टाकतांनाही को ...
मुख्य रस्त्यावरून वाहने कशी न्यावी, रहदारी कशी करावी, असा प्रश्न नागरिकांना पडत आहे. आंतरराज्यीय रस्त्याला मंजुरी मिळाल्यावर तुमसर शहराअंतर्गत सिमेंट रस्ता बांधकाम करण्यात आले. मात्र नऊ महिन्यांपेक्षा जास्त काळ लोटला तरी रस्त्याशेजारी मोकळ्या जागेत भ ...
चिखलदरा पर्यटनस्थळाकडे जाण्यासाठी परतवाडा, धामणगाव गढी व परतवाडा-घटांग-सलोना असे दोन मार्ग आहेत. दीड वर्षांपासून या दोन्ही मार्गांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असलेल्या या रस्त्याचे नूतनीकरण व नव्याने चौपद ...
शासनाकडून ग्रामीण भागात विकास कामे करण्याचे कितीही दावे प्रतिदावे करण्यात येत असले तरी प्रत्यक्षात मात्र अजूनही समस्या कायम आहे. तालुक्यातील दरेकसा रेल्वेस्टेशनवरुन २० किमी अंतरावर असलेल्या मुरकुटडोह-दंडारी वस्त्यांच्या भागात घनदाट जंगल आणि मोठ्या पर ...