दुसऱ्या घटनेत पेठरोडवरुन बुलेट चालवित मार्गस्थ होणा-या युवकाला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने मृत्यू झाला. कन्हैया पिंगळे असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. ...
राज्याच्या सार्वजनिक बांधकाम खात्याने ३० जुलै रोजी एक परिपत्रक काढले आहे. त्यानुसार, राज्यातील छोट्या कंत्राटदारांना अनेक जाचक अटी व नियम लावण्यात आले आहेत. दर तीन वर्षानी नावनोंदणी करण्याचा नवा नियम करण्यात आला आहे ...
चांदवड : नगर परिषद अंतर्गत काही दिवसांपूर्वी गुरुकुल कॉलनीसह विविध नगरांत झालेली विकासकामे नियमाप्रमाणे झालेली नाही तसेच कामांचा दर्जाही निकृष्ट असल्याची तक्रार करत कामाची चौकशी करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शांताराम घुले यांनी मुख्य अधिकारी व ...
बजाज चौकातील आचार्य विनोबा भावे उड्डाणपुलाची जीर्ण अवस्था झाली होती. पुलावर हजारावर खड्ड्यांनी जाळे विणले होते. अरुंद पूल रहदारीकरिता अडचणीचाच ठरत होता. याच पुलावरून हिंगणघाट, आणि यवतमाळ, वर्ध्याकडे जाणाऱ्या वाहतुकीची सातत्याने वर्दळ असते. परिणामी, अ ...
साकोरा : साकोरा नांदगाव रस्त्यावरील म्हसोबा मंदिराचे पुढील वळणावर वादळ व पाऊस नसतांना अचानक मोठे चिंचेचे झाड कोसळल्याने दोन तास वाहतुक ठप्प झाली होती. एरवी दररोज सकाळी भाजीपाला,दुध घेऊन जाणाऱ्या मोटारसायकली या रस्त्यावरून ये-जा करतात. मात्र सुदैवाने ...