इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील रस्त्यांची चाळण झाल्याने याचा सर्वांनाच त्रास होत असल्याने रस्ते दुरुस्त न केल्यास या परिसरातील चाकरमान्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. ...
पाटोदा नगरपंचायत दखल घेत नसल्याने गीतेवाडी येथील संतापलेल्या ग्रामस्थांनी याच रस्त्यावरील खड्ड्यात अंघोळ केली, तसेच स्वत:ला गाडून घेत अनोखे आंदोलन केले. ...
लोकमत न्यूज नेटवर्क पेठ : गावात प्रवेश केल्याबरोबर दिसणारे स्वच्छ आणि चकाचक रस्ते, गल्लीबोळात रेखाटलेले रंगीत पट्टे, सार्वजनिक पाणवठा व चौकाचौकातील गवताचे निर्मूलन यामुळे पेठ तालुक्यातील करंजखेड गावाचे रूप पालटले आहे. ...
मेशी : मेशी-मेशीफाटा या तीन किलोमीटर रस्त्याची अतिशय दुरावस्था झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या रस्त्याची दुरूस्तीची मागणी ग्रामस्थांनी केली आहे, मात्र संबंधित विभागाने दखल घेतली नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. ...
शहर वाहतुक शाखेकडून सातत्याने वर्षाच्या बारा महिने हेल्मेट न वापरणाऱ्यांविरुध्द दंडात्मक कारवाई केली जाते. यामाध्यमातून लाखो ते कोट्यवधींचा महसुल शासनाच्या तिजोरीत जमा होतो; मात्र प्रश्न एवढ्यावरच सुटत नाही. ...
या मोहिमेअंतर्गत मुंबई शहर आणि उपनगरातील खड्डे लवकर भरण्यात यावेत म्हणून मुंबईकरांना आपआपल्या परिसरातील खड्ड्यांचे फोटो काढून महापालिका, एमएमआरडीए प्राधिकरणांसह रोड मार्चला पाठविण्यात यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. ...
नाशिक : शहरात प्रवेश करताना मुंबई नाका येथून थेट द्वारकेच्या पुढे स्वामीनारायण मंदिरापर्यंतचा मुंबई-आग्रा महामार्ग आठवडाभरापासून बॅरिकेड लावून बंद करण्यात आला आहे. यामुळे समांतर रस्त्यांवर दुतर्फा वाहतुकीचा ताण निर्माण होत आहे. पावसाच्या रिपरिपीमुळे ...
रस्त्यावर मुरूम टाकून डागडुजी करण्यात येत आहे, मात्र डागडुजी करण्यासाठी टाकण्यात येणारा 'मुरूम' नव्हे तर माती असल्याने शिवसेनेने चक्क रस्त्यावर उतरून मुरूम टाकण्याचे काम बंद पाडले ...