लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रस्ते सुरक्षा

रस्ते सुरक्षा, मराठी बातम्या

Road safety, Latest Marathi News

सिडको चौक ते हर्सूल टी पॉइंट रोडच्या काँक्रीटीकरणाचा वेग कासवालाही लाजवेल असा ! - Marathi News | The speed of concreting the VIP Road from CIDCO Chowk to Harsul T Point would put even a turtle to shame! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सिडको चौक ते हर्सूल टी पॉइंट रोडच्या काँक्रीटीकरणाचा वेग कासवालाही लाजवेल असा !

गती वाढवण्यासाठी पोलिसांकडून तीनदा पत्र, पण ठेकेदाराला मुदतीचा विसर ...

अमरावती, शिराळा ते चांदूरबाजार रस्ता दोन वर्षांतच उखडला; २०० कोटी पाण्यात ? - Marathi News | Amravati, Shirala to Chandurbazar road uprooted in two years; 200 crores in water? | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती, शिराळा ते चांदूरबाजार रस्ता दोन वर्षांतच उखडला; २०० कोटी पाण्यात ?

Amravati : 'हायब्रीड ॲन्युटी' कामांचा दर्जा सुमार, सार्वजनिक बांधकाम विभागाची डोळेझाक, अपघाताची शक्यता ...

पुणे-सोलापूर जिल्ह्याला जोडणाऱ्या पुलाला पडले भगदाड; धोकादायक पद्धतीने अजूनही वाहतूक सुरूच - Marathi News | A landslide occurred on the bridge connecting Pune-Solapur district Traffic continues in a dangerous manner | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे-सोलापूर जिल्ह्याला जोडणाऱ्या पुलाला पडले भगदाड; धोकादायक पद्धतीने अजूनही वाहतूक सुरूच

डिकसळ येथे ब्रिटिशकाळामध्ये जुन्या रेल्वे मार्गावर वाहतुकीसाठी रेल्वे पूल १८५५ साली उभारण्यात आला होता ...

मेड इन इंडिया कारची ग्लोबल एनकॅपमध्ये क्रॅश टेस्ट झाली; हलक्यात न घेण्यासारखे स्टार घेऊन आली... - Marathi News | Nissan Magnite Ncap Rating: Made in India car crash tested in Global NCAP; brought a star that is not to be taken lightly... | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :मेड इन इंडिया कारची ग्लोबल एनकॅपमध्ये क्रॅश टेस्ट झाली; हलक्यात न घेण्यासारखे स्टार घेऊन आली...

Nissan Magnite Ncap Crash Test Result: भारतात आता फाईव्ह स्टार सेफ्टी रेटिंगच्या कारमध्ये कमालीची वाढ झाली आहे. टाटाने सुरुवात करून दिली आणि नंतर आता अशक्य वाटणाऱ्या मारुतीनेही डिझायरला फाईव्ह स्टार रेटिंग मिळवत कमाल केली आहे. ...

नागरिकांच्या पैशातून त्यांच्याच जीवाशी खेळ; कामठी ते न्यू कामठी उड्डाणपूल उ‌द्घाटनापूर्वीच खचला - Marathi News | Playing with citizens' lives with their money; Kamthi to New Kamthi flyover collapsed even before inauguration | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागरिकांच्या पैशातून त्यांच्याच जीवाशी खेळ; कामठी ते न्यू कामठी उड्डाणपूल उ‌द्घाटनापूर्वीच खचला

उद्घाटनापूर्वीच दिसला निकृष्ट बांधकामाचा नमुना : तत्काळ स्ट्रक्चरल ऑडिटची मागणी ...

नागपूरचे 'स्मार्ट सिटी'चे स्वप्न 'खड्डा सिटी' या वास्तवात उतरले - Marathi News | Nagpur's dream of 'Smart City' becomes a reality with 'Khadda City' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरचे 'स्मार्ट सिटी'चे स्वप्न 'खड्डा सिटी' या वास्तवात उतरले

Nagpur : गेल्या तीन वर्षात नागपूरच्या रहिवाशांची दुर्दशा होत आहे. जनतेची प्रशासनापुढे सुनावणी होत नाही. रस्ते खड्ड्यात की खड्डे रस्त्यात अशी अवस्था झाली आहे. ...

साहेब, सांगा बरं... मोशी परिसरात रस्ता आहे की खड्यांचे संग्रहालय ? - Marathi News | n Moshi, 'the road is a museum of potholes'; Lakhs of rupees spent by the municipality went into the sewer, playing with the lives of citizens | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :साहेब, सांगा बरं... मोशी परिसरात रस्ता आहे की खड्यांचे संग्रहालय ?

- पालिकेचा लाखो रुपयांचा खर्च गटारात गेला असून, नागरिकांच्या जीवाशी खेळ होत असल्याने जनतेचा संताप आता उफाळून आला आहे. ...

पालिकेच्या ठेकेदाराचा बेजबाबदारपणा; खोदकाम करताना खांब कोसळून महाविद्यालयीन युवती जखमी - Marathi News | Irresponsibility of municipal contractor; College girl injured after pillar collapses while digging | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पालिकेच्या ठेकेदाराचा बेजबाबदारपणा; खोदकाम करताना खांब कोसळून महाविद्यालयीन युवती जखमी

खोदकाम सुरू असताना अचानक खांब तिच्या अंगावर कोसळल्याने तिच्या डोक्याला दुखापत झाली ...