महसूल विभागात शेकडो कर्मचारी कार्यरत आहेत. या कर्मचाऱ्यांसाठी कॉम्प्लेक्स परिसरात शेकडो निवासस्थाने बांधली आहेत. त्यामुळे या निवासस्थानांचा परिसर कलेक्टर कॉलनी म्हणून ओळखल्या जाते. जिल्हा निर्मिती झाल्यानंतर पाच ते सहा वर्षानंतर या ठिकाणी निवासस्थाने ...
इंदिरानगर : ‘पिंपळगाव खांब रस्ता चिखलात रुतला’ या लोकमत वृत्ताची दखल घेत तातडीने महापालिकेच्या वतीने रस्त्याचे खडीकरण करण्यास सुरुवात झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. ...
देवगाव : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील देवगाव - वावी हर्ष - श्रीघाट रस्त्याला मोठे खड्डे पडले असून, या रस्त्याची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. त्यामुळे वाहनचालकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. या मार्गावरील रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून डांबरीकरण करण्यात ...
पेठ : तालुक्यातील उस्थळे पैकी वडपाडा ते बेहेडमाळ दरम्यान झालेल्या रस्ता कामात मोठया प्रमाणावर दिरंगाई व कामाची गुणवत्ता निकृष्ट असल्याचा आरोप करत परिसरातील नागरिकांनी सार्वजानिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोरच अन्नत्याग आंदोलन केले. ...
दिंडोरी तालुक्यातील वणी-सापुतारा-सुरत राष्ट्रीय महामार्ग क्र. ९५३चे चौपदरीकरणाचे काम सुरू असताना सप्तशृंगगडावर जोरदार पाऊस झाल्याने पर्यायी रस्ता पावसाच्या पाण्यात वाहून गेला. चौथ्या दिवशी महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली. ...
अनेक वर्षांपासून या रस्त्यांची देखभाल-दुरुस्ती जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडून केली जात होती; परंतु गेल्या काही वर्षांपासून या रस्त्यांची अतिशय दयनीय अवस्था झाली ...
रस्त्यावरुन वाहने जाताना मोठ्या प्रमाणात धूळ तर काही ठिकाणी चिखल उडत आहे. त्याचा वाहनचालकांसह परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत असून ते हैराण झाले आहेत. धुळीचे प्रमाण वाढले असल्याने अनेकवेळा किरकोळ अपघातही घडले आहेत. वाहनचालकांना दिवसाही ...